PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: आयपीएल चेन्नईचा मुंबईवर 38 धावांनी विजय ================================================================================ एजन्सी on 23 May, 2012 11:40:00 PM आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीतील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 38 धावांनी पराभव केला. मुंबई चेन्नईला फायनलपासून रोखेल? ================================================================================ पीटीआय on 23 May, 2012 12:42:00 PM आयपीएलच्या पाचव्या मोसमातील ‘एलिमिनेटर’ फेरीमध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्सशी दोन हात करेल. गतविजेत्यांना चौथ्या ‘फायनल’ पासून रोखण्याची करामत फॉर्मात असलेला मुंबई साधेल का, याची उत्सुकता आहे. दिल्लीचा पराभव, कोलकाता अंतिम फेरीत ================================================================================ पीटीआय on 22 May, 2012 11:20:00 PM दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 18 धावांनी पराभव करुन कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीची समान संधी ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 01:19:00 PM आयपीएलच्या पाचव्या हंगामातील क्वालिफायर एक मध्ये मंगळवारी पुण्यातील सहारा स्टेडियमवर दिल्ली डेअरडेव्हिल्स कोलकाता नाइट रायडर्सशी दोन हात करतील. मुंबईचा राजस्थानवर 'रॉयल' विजय ================================================================================ एजन्सी on 20 May, 2012 11:20:00 PM आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. डेक्कनचा बंगळूरूवर नऊ धावांनी विजय ================================================================================ एजन्सी on 20 May, 2012 07:35:00 PM आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत डेक्कन चार्जर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूवर नऊ धावांनी विजय मिळवला. डेक्कनविरुद्ध आज बंगळूरुला विजय गरजेचा ================================================================================ पीटीआय on 20 May, 2012 12:00:00 PM आयपीएल-पाचच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सला रविवारी (20 मे) यजमान डेक्कन चार्जर्सवर विजय मिळवावाच लागेल मुंबई-राजस्थान आज झुंजणार ================================================================================ पीटीआय on 20 May, 2012 11:50:00 AM किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान संपुष्टात आल्याने प्ले ऑफमध्ये प्रवेश केलेला मुंबई इंडियन्स रविवारी (20 मे) राजस्थान रॉयल्सशी दोन हात करेल. कोलकात्याचा पुण्यावर 34 धावांनी विजय ================================================================================ एजन्सी on 19 May, 2012 11:55:00 PM कोलकाता नाईट रायर्डसने पुणे वॉरियर्स समोर जिंकण्यासाठी 136 धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. दिल्लीचा पंजाबवर दणदणीत विजय ================================================================================ वृत्तसंस्था on 19 May, 2012 05:30:00 PM दिल्ली डेयरडेविल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहा गडी राखून पराभव करत आपलं प्लेऑफमधील स्थान पक्क केले आहे.