आयपीएल
मुंबई ‘दिल्ली’ सर करेल?
27 April, 2012 09:15:00 AM
आयपीएल-5 च्या 36व्या सामन्यात शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्स घरच्या पाठीराख्यांसमोर मुंबई इंडियन्सशी दोन हात करेल.
धूम्रपानप्रकरणी शाहरुखला समन्स
26 April, 2012 10:25:00 PM सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याप्रकरणी कोलकाता नाइट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जयपूरमधील स्थानिक न्यायालयाने समन्स बजावले....डेक्कनचा पहिला विजय, पुण्यावर 18 धावांनी विजय
26 April, 2012 11:40:00 PM आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील पुणे वॉरियर्सचा 18 धावांनी पराभव करुन डेक्कन चार्जर्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली....डेक्कनविरुद्ध पुण्याला विजयाची संधी
26 April, 2012 09:20:00 AM आयपीएलच्या पाचव्या आवृत्तीतील 35व्या सामन्यात गुरुवारी पुणे वॉरियर्स घरच्या मैदानावर डेक्कन चार्जर्सशी दोन हात करतील....चेन्नईविरुद्ध बंगळूरूचा सामना रद्द
25 April, 2012 11:05:00 PM आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज आणि बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. ...अटीतटीच्या लढतीत मुंबईची पंजाबवर मात
25 April, 2012 07:35:00 PM अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर चार गडी राखून विजय मिळवला. ...मुंबईसाठी विजय अत्यावश्यक
25 April, 2012 09:25:00 AM आयपीएलच्या पाचव्या मोसमातील 33व्या सामन्यात बुधवारी पीसीए स्टेडियमवर मुंबई इंडियन्स किंग्ज इलेवन पंजाबशी दोन हात करतील....अटीतटीची लढत
24 April, 2012 09:10:00 AM आयपीएल-5च्या 34व्या सामन्यात बुधवारी घरच्या मैदानावर बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सचा सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी आहे....पुण्याचा पराभवकरुन दिल्ली अव्वल स्थानी
24 April, 2012 06:55:00 PM आयपीएल टी-20 स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्सने पुणे वॉरियर्सवर आठ गडी राखून विजय मिळवला....दिल्लीवर दुस-या विजयासाठी पुणे सज्ज
24 April, 2012 07:55:00 AM दिल्ली डेअरडेव्हिल्सवर मंगळवारी सलग दुसरा विजय नोंदवण्यासाठी पुणे वॉरियर्स सज्ज आहे. ...मोस्ट कमेंटेड
















































































































राशीभविष्य