पहिले पान | क्रीडाजगत | आयपीएल | दिल्लीx पुणे सामना पावसामुळे रद्द

दिल्लीx पुणे सामना पावसामुळे रद्द

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पुणे वॉरियर्स या संघांतील सामना पावसामुळे रद्द झाला.

नवी दिल्ली- इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पुणे वॉरियर्स या संघांतील सामना पावसामुळे रद्द झाला. हे दोन्ही संघ प्ले ऑफ फेरीत प्रवेश करू शकणार नाही हे अगोदरच निश्चित झाल्याने हा सामना म्हणजे निव्वळ औपचारिकताच होती.

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार जेम्स होप्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दहा षटके खेळून झाली असता पाऊस पडू लागल्याने सामना रद्द करावा लागला.

पाऊस सुरू झाला तेव्हा दिल्लीने तीन बाद 56 धावा केल्या होत्या. कॉलिन इनग्राम 13, तर वाय वेणूगोपाल रेड्डी शून्य धावेवर खेळत होते. 

आयपीएल स्पर्धेतील आत्तापर्यंतचे निकाल तसेच वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा... http://www.prahaar.in/sports/indinpremerleg/39764.html

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0