पहिले पान | क्रीडाजगत | सराव सामन्यात अभिषेक नायरचे शतक

सराव सामन्यात अभिषेक नायरचे शतक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

दक्षिण आफ्रिका आणि अध्यक्षीय संघ यांच्यात नागपूर येथे चाललेल्या सराव सामन्यामध्ये मंगळवारी मुंबईच्या अभिषेक नायरने शतक झळकावले.

नागपूर- दक्षिण आफ्रिका आणि अध्यक्षीय संघ यांच्यात येथे चाललेल्या सराव सामन्यामध्ये मंगळवारी मुंबईच्या अभिषेक नायरने शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीपुढे अध्यक्षीय संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर नायर ((100) आणि शिखर धवन (70) यांनी सातव्या गड्यासाठी 181 धावांची भागीदारी करून डावाला आकार दिला.

नायर आणि धवनच्या फलंदाजीच्या जोरावर अध्यक्षीय संघाने चार बाद 56 या धावसंख्येवरून 318 धावांची मजल मारली. मॉर्न मॉर्केल आणि वेन पार्नेल यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने बिनबाद 44 धावा केल्या होत्या. 

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आता आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0