PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरूवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
						<description>गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरूंवर स्थानिक न्यायालयाने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शनिवारी गुजरात पोलिसांना दिले.</description>
शिवसेनेने मुंबई बकाल केली-  नारायण राणे
						<description>मुंबई महापालिकेत 16 वर्षे सत्ता असूनही शिवसेनेने विकास न करता करून दाखवलेच्या नावाखाली मुंबईला बकाल केल्याचा आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला.</description>
प्रहार बातम्या
						<description>दिनांक-11 फेब्रुवारी</description>
महायुती नव्हे ही अडीच युती - राज ठाकरे
						<description>पुणे पॅटर्नचा खरपूस समाचार घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजप-रिपाइं यांची महायुती नसून ही फक्त अडीच युती असल्याची टीका केली.
डॉ. निलेश राणे इलेव्हनची विजयी सलामी
						<description>सावंतवाडी येथे संजू परब मित्रमंडळ आयोजित ‘खासदार चषक 2012’ च्या उद्घाटन सामन्यात खासदार डॉ. निलेश राणे इलेव्हनने बलाढय़ आरोंदा रिलायन्सवर चार गडय़ांनी मात करून विजयी सलामी दिली.</description>
हरीश शर्मा यांचे निधन
						<description>बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे (बीडब्ल्यूएफ) मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश शर्मा यांचे शुक्रवारी निधन झाले.</description>
पेण अर्बन बँकेचा परवाना रद्द     
						<description>गेल्या दोन वर्षापासून 758 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाप्रकरणी चर्चेत आलेल्या पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझव्‍‌र्ह बँकेने शनिवारी रद्द केला. </description>
खरेच का स्त्रियांची चळवळ जोती-सावित्रीचा वारसा चालवतेय?
						<description>उच्चवर्णीय स्त्री ही ‘व्हिक्टीम ऑफ सायलेन्स’ होती, असे कितीतरी मुकाटय़ाने जळून गेलेल्या ‘खानदानी’ कुटुंबातील स्त्रियांबद्दल म्हटले जाते. पण आता उच्चवर्णीय स्त्रियांना न्याय मिळाला तरी लपवला जातो याचे कारण ही ‘अळीमिळी गुपचिळी..’ असा पवित्रा. म्हणजे काय तर ‘व्हिक्टीम ऑफ सायलेन्स’ ते ‘व्हिक्टरी ऑफ सायलेन्स’.. पण नंतर मात्र इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ही कागदपत्रे आपोआप बाहेर काढली जातील. त्यावेळी मथुरा, भंवरीपेक्षाही जास्त गाजतील त्या अशा मुली. तेव्हा भंवरी वगरे कुठेतरी कोप-यात असतील. </description>
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाला आग
						<description>उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या इमारतीमधील जुने दस्तावेज व कागदपत्रे ठेवलेल्या खोलीला शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. त्यामुळे खोलीतील सरकारी दस्तावेज व संगणक जळून राख झाले.
नगर-मनमाड महामार्गावर अपघात, तीन ठार
						<description> नगर-मनमाड महामार्गावर ट्रक आणि इंडिका कारमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास समोरासमोर झालेल्या  भीषण टक्करीत तीन जण ठार झाले.</description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>