पहिले पान | क्रीडाजगत | ग्रेटबॅच न्यूझीलंड क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

ग्रेटबॅच न्यूझीलंड क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

न्यूझीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी मार्क ग्रेटबॅच यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

वेलिंगटन- न्यूझीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी मार्क ग्रेटबॅच यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी म्हणून क्रिकेट खेळलेले मार्क यांनी या पूर्वी इंग्लंडमधील कांउटीमधील वॉकशायर तसेच न्यूझीलंडमधील प्रोविंस  प्रोविंस सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे.

न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीमध्ये सुधारणा करणे हे मार्क यांच्या पुढील सर्वात महत्त्वाचे काम असे निवड समितीने मार्क यांच्या निवडीनंतर सांगितले. नव्या प्रशिक्षकाच्या निवडीमध्ये कर्णधार डॉनियल व्हिटोरीने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.  

संघातील जेष्ठ खेळाडूंनी टीका केल्यानंतर माजी प्रशिक्षक एंडी मोल्स यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये राजीनामा दिला होता. त्यानंतर व्हिटोरीच कर्णधारपदासह प्रशिक्षक आणि संघ निवड करण्याची भुमिका पार पाडत होता.   

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
4.00