पहिले पान | क्रीडाजगत | पेस-स्टेपनेकला जेतेपद

पेस-स्टेपनेकला जेतेपद

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

भारताच्या लिअ‍ॅँडर पेसने चेक रिपब्लिकचा सहकारी रॅडेक स्टेपनेकच्यासाथीने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकवले.

मेलबर्न- भारताच्या लिअ‍ॅँडर पेसने चेक रिपब्लिकचा सहकारी रॅडेक स्टेपनेकच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकवले. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरी या जोडीने बॉब आणि माइक या अव्वल सीडेड अमेरिकेच्या ब्रायन बंधूंचा 7-6, 6-2 असा सहजपणे पराभव केला.

पेस-स्टेपनेक या बिगर सीडेड जोडीचा हा एकत्रितपणे पहिलाच ग्रॅँडस्लॅम होता. सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरीचे जेतेपद पटकवण्याचे ब्रायन बंधूंचे स्वप्न भंगले. या जोडीने एकत्रितपणे एकूण 11 ग्रॅँडस्लॅम जिंकल्या आहेत.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0