पहिले पान | क्रीडाजगत | पेस-वेस्निना जोडीला उपविजेतेपद

पेस-वेस्निना जोडीला उपविजेतेपद

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीत विजयी होण्याची भारताचा टेनिसपटू लिएँडर पेस आणि त्याची सहकारी रशियाची एलेना वेस्निनाला पराभव पत्करावा लागला.

मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरीप्रमाणेच मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकवण्याचे लिअ‍ॅँडर पेसचे स्वप्न रविवारी भंगले. रशियाच्या एलिना वेस्निनाच्यासाथीने पेसला मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

या पाचव्या सीडेड जोडीला होरिया तेक्यू आणि बेथनी मॅटेक-सॅँड्स या जोडीकडून 3-6, 7-5 (3-10) असा पराभव पत्करावा लागला.

पेसने शनिवारी पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकवले होते. एकाच ग्रॅँडस्लॅममध्ये पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकवण्याची कामगिरी दुस-यांदा (1999 चा विम्बल्डन) करण्यात पेसला अपयश आले. ‘‘अंतिम फेरी गाठून देण्यात योगदान देणारी माझी सहकारी वेस्निनाचे मी खासकरून आभार मानतो. मॅटेक आणि तेक्यू या प्रतिस्पध्र्यानीही फोरहॅँडचा सुरेख वापर करत चांगला खेळ केला,’’ असे पेसने म्हटले. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0