पहिले पान | क्रीडाजगत | राहुल द्रविडच्या निवृत्तीचे वृत्त निराधार

राहुल द्रविडच्या निवृत्तीचे वृत्त निराधार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यासह भारतीय क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडू निवृत्तीचा विचार करीत असल्याचे वृत्त निराधार असल्याचे टीम इंडियाच्या व्यवस्थापकांनी शनिवारी सांगितले.

ऍडलेड- क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यासह भारतीय क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडू निवृत्तीचा विचार करीत असल्याचे वृत्त निराधार असल्याचे टीम इंडियाच्या व्यवस्थापकांनी शनिवारी सांगितले.

इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियात व्हाइटवॉश मिळाल्यामुळे टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर निवृत्तीचा विचार करीत असल्याचे वृत्त शुक्रवारी आले होते.

मात्र निवृत्तीचे हे वृत्त निराधार आहे. टीम इंडियाचे व्यवस्थापन याचे स्पष्ट शब्दांत खंडन करते. निवृत्तीच्या अफवा उगाचच पसरवल्या जात आहेत. त्यात काही तथ्य नसून क्रिकेटप्रेमींनी त्यावर विश्‍वास ठेवू नये, असे यासंदर्भात माहिती देताना टीम इंडियाचे व्यवस्थापक जी. एस. वालिया यांनी सांगितले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0