पहिले पान | क्रीडाजगत | मलेशिया ओपनमध्ये सायना पराभूत

मलेशिया ओपनमध्ये सायना पराभूत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेली भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला शनिवारी मलेशियन ओपन सुपर सिरीजमध्ये उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

नवी दिल्ली- जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेली भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला शनिवारी मलेशियन ओपन सुपर सिरीजमध्ये उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

या मोसमात प्रथमच उपांत्य फेरीत खेळणा-या सायनाचा अव्वल सीडेड चीनच्या यिहान वॅँगकडून 15-21,, 16-21 असा पराभव झाला. सायनाच्या पराभवासोबत भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0