Marathi Online News | Marathi Latest News | Marathi News | Breaking Online News
वरळीत वृद्ध महिलेची हत्या
						<description>वरळी कोळीवाडा येथेल आदर्शनगर परिसरातील 26 क्रमांक इमारतीमध्ये सीता अनंत नारायण या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे.</description>
विदर्भात पावसाचे धूमशान
						<description>गेल्या तीन दिवसांपासून भंडा-यात जोरदार बॅटिंग करणा-या पावसाने गडचिरोली, वर्धा आणि चंदप्रूरकडे मोर्चा वळवला आहे. बुधवारी रात्रीपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे वर्ध्यात पूरस्थिती ओढवली असून, जिल्ह्याच्या सेलू, हिंगणी, ब्रह्मणी, डोंगरगाव आदी गावांत पुराच्या पाण्याने शिरकाव केल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. </description>
75 हजार प्रवासी कोकणात दाखल!
						<description>गणेशचतुर्थी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असताना कोकणच्या चाकरमान्यांनी गाव गाठण्यासाठी धडपड चालवली आहे. त्यात रमजान ईद, गणेश चतुर्थी व रविवार अशी सुट्टीची हॅटट्रिक लागून आल्याने एसटी महामंडळ तसेच खासगी गाड्यांमध्ये गर्दीचा महापूर वाहूलागल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे.
आउटसोर्सिग करणा-या कंपन्यांना करसवलती नाहीत
						<description>अमेरिकी कंपन्यांच्या आउटसोर्सिगला असलेला अध्यक्ष बराक ओबामा यांचा विरोध पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. केवळ देशातच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणा-यांना करांतून सवलती दिल्या जातील, आउटसोर्सिग करणा-या कंपन्यांना त्यांचे लाभ मिळणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.</description>
अमेरिकी रहिवाशांचा कुराण दहनाला विरोध
						<description>अमेरिकेवर नऊ वर्षापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध म्हणून फ्लोरिडा येथील एका चर्चच्या फादरने केलेल्या कुराण दहनाच्या घोषणेचा अमेरिकेच्या सर्वच थरांतून विरोध होत आहे. मात्र या विरोधाला न जुमानता दहन करणारच अशी अडेलतट्ट भूमिका या फादरने घेतली आहे.</description>
सुपीक शेतीचा बळी नको!
						<description>औद्योगिक प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्याबाबत काँग्रेस आणि सत्ताधारी यूपीए आघाडी यांच्यातील मतभेद जाणवत असतानाच काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भूसंपादन करताना समतोल दृष्टिकोन बाळगणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. </description>
वाचकांच्या कॅमे-यातून
						<category>वाचकांच्या कॅमे-यातून</category>
						<description>पावसाळ्यात घाटातील वातावरण पाहण्यासारखं असतं. घाटात आधीच अंधार असतो, त्यात पावसाळी वातावरणाचं धुकं दाटल्यामुळे अंधारमिश्रीत गडद अंधार निर्माण होऊन समोरचं काही अंतरावरील दिवसाही दिसेनासं होतं. </description>
राशीभविष्य, 10 सप्टेंबर 2010
						<category>दैनंदिन राशीभविष्य</category>
						<description>दैनंदिन राशीभविष्य </description>
मल्टिफंक्शनल, मिनी आणि ग्रीन! 
						<description>पूर्वी घरात असलेल्या जुन्या लाकडी, अवजड फर्निचरची जागा आता नवं चकचकीत फर्निचर घेऊ लागलं आहे, परंतु फर्निचरमधील हा बदल एवढाच नाही तर गेल्या काही वर्षात फर्निचर ही संकल्पना पूर्णपणे बदलून गेली आहे. फर्निचरमध्ये अनेक नवे घटक अंतर्भूत झाले आहेत.</description>
देवघराची सजावट
						<description>देवघराचं डिझाइन करताना ‘देव्हारा’ हा केंद्रस्थानी ठेवावा लागतो. यामुळे प्रथम देव्हा-याचं डिझाइन तयार करून घ्यावं. ढोबळमानाने देव्हारा न करता घरातील पूर्वीचा देव्हारा व त्यातील मूर्ती, तसबिरी यांची संख्या लक्षात घेऊन त्यानुसार देव्हा-याचा आकार तयार करून घ्यावा.</description>