पहिले पान | क्रीडाजगत | बोपण्णासोबत खेळण्यास इच्छुक- कुरेशी

बोपण्णासोबत खेळण्यास इच्छुक- कुरेशी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान शांती टेनिस सामन्यासाठी भारताच्या रोहन बोपण्णासोबत खेळण्यास अजूनही उत्सुक असल्याचे पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हक कुरेशी याने सांगितले.

कराची- भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान शांती टेनिस सामन्यासाठी भारताच्या रोहन बोपण्णासोबत खेळण्यास अजूनही उत्सुक असल्याचे पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हक कुरेशी याने सांगितले.

यापूर्वी बोपण्णा-कुरेशी या भारत-पाकिस्तान जोडीने एकत्र खेळताना उत्कृष्ठ खेळ केला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनस्पर्धेत बोपण्णा भारताच्या महेश भूपतीच्या साथीने खेळल्यामुळे कुरेशीला दुस-या जोडीदारसोबत या स्पर्धेत उतरावे लागले.

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी बोपण्णा आणि कुरेशी सामना खेळण्यासाठी उत्सुक असून दोघेही यासाठी प्रयत्न करत असल्याचे कुरेशीने सांगितले. 

" सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना होईल की नाही यात शंका आहे, मात्र आम्ही सरकारला पत्र लिहीले असून यासाठी परवानगी मागितली आहे. हे शक्य झाल्यास आम्हाला त्वरीत तशी योजना आखता येईल" असे कुरेशी म्हणाला.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0