पहिले पान | क्रीडाजगत | भूपती-मिर्नी अमेरिकन ओपनच्या दुस-या फेरीत

भूपती-मिर्नी अमेरिकन ओपनच्या दुस-या फेरीत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारताचा आघाडीचा टेनिसपटू महेश भूपती आणि त्याचा बेलारुसचा जोडीदार मॅक्स मिर्नी यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या दुस-या फेरीत प्रवेश केला आहे.

न्यूयॉर्क- भारताचा आघाडीचा टेनिसपटू महेश भूपती आणि त्याचा बेलारुसचा जोडीदार मॅक्स मिर्नी यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. भूपती-मिर्नी यांनी फ्रन्सच्या जोडीचा 6-1, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.  

मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि त्याची चीनची जोडीदार जी यान याचा पहिल्या फेरीत पराभव झाला. अमेरिका आणि फ्रान्सच्या जोडीने त्यांचा 2-6, 4-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. बोपन्नाने बुधवारी पुरुष दुहेरीच्या दुस-या फेरीत प्रवेश केला आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0