अमेरिकन ओपन- बोपन्ना,कुरेशी तिस-या फेरीत
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना आणि त्याचा साथीदार असिम उल हक कुरेशी यांनी पुरुष दुहेरीच्या तिस-या फेरीत प्रवेश केला आहे.
न्यूयॉर्क- येथे सुरु असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना आणि त्याचा साथीदार असिम उल हक कुरेशी यांनी पुरुष दुहेरीच्या तिस-या फेरीत प्रवेश केला आहे. बोपन्ना आणि कुरेशी यांनी जर्मन- फिलंड जोडी मायकल कोलमन आणि जेरोको निइमिने यांचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये परभव केला.
बोपन्ना- कुरेशी यांचा सामना आता डॅनियल नेस्टर आणि नेनाद झिमोजिक यांच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीत लिएंडर पेस आणि कारा ब्लॅक यांनी दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी चेक जोडीचा 6-4, 7-5 असा पराभव केला.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा