पहिले पान | क्रीडाजगत | सानियाचा दुस-या फेरीत पराभव

सानियाचा दुस-या फेरीत पराभव

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाचा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील दुस-या फेरीत पराभव झाला आहे.

न्यूयॉर्क- भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाचा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील दुस-या फेरीत पराभव झाला आहे. रशियाच्या एनास्टेशिया पाव्हालुचेंकोव्हीयाने सानियाचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

सानिया मिर्झाचा पराभव झाल्यामुळे अमेरिकन ओपनच्या एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्ठात आले आहे. सानिया पूर्वी पुरुष दुहेरीत लिएडर पेस आणि त्याचा साथीदार लुकास डलुहीचे आव्हान संपुष्ठात आले आहे. मात्र रोहन बोपन्ना आणि त्याचा पाकिस्तानचा साथीदार एसाम अल कुरेशी या जोडीने दुस-या फेरीत प्रवेश केल्याने भारताचे पुरुष दुहेरीतील आव्हान कायम आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0