पहिले पान | क्रीडाजगत | पर्थ कसोटी- भारतीय फलंदाजांची परीक्षा पाहणारी

पर्थ कसोटी- भारतीय फलंदाजांची परीक्षा पाहणारी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

वाका येथील खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल अशी असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे होणा-या तिस-या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची परीक्षा पाहणारी असणार आहे.

पर्थ-  वाका मैदानावरील खेळपट्टीवर चेंडू उसळी घेणारी अशी बनवण्यात आल्याचे मैदानाचे क्युरेटर कॅमरोन सुदरलँड यांनी सांगितले एका मुलाखतीत सांगितले आहे. यामुळे या ठिकाणी भारतीय फलंदाजांची परीक्षा पाहणारी असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 13 जानेवारीपासून तिसरा क्रिकेट कसोटी सामना पर्थ येथील वाका मैदानावर खेळला जाणार आहे.

'द संडे मॉर्निंग हेराल्ड' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत वाका मैदानावरील खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल अशी असून या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेईल, असे मत  सुदरलँड यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दोन सामने भारताने गमावले आहेत. आता या चेंडू उसळणा-या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. मात्र या परिस्थितीचा फायदा ऑस्ट्रेलिया संघाला सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. तिस-या कसोटी सामन्यात सामन्यात फिरकीपटू नॅथन लिऑनला वगळून चार जलदगती गोलंदाज खेळवण्याची  जाण्याची शक्यता आहे.

जेम्स पॅटिन्सनच्या पायाला दुखापत झाल्याने त्याच्या जागी मिचेल स्टार्कची संघात निवड करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच रायन हॅरिसची संघात निवड करण्यात आली आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0