PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: गेस्ट पॅव्हेलियन ...आणि मला इंदूरचं बालपण आठवलं! ================================================================================ शब्दांकन- संध्या धुरी on 01 April, 2011 05:00:00 AM वर्ल्डकपच्या निमित्ताने इंदूरमधल्या गल्ली क्रिकेटच्या आठवणी जागवल्या आहेत, गीतकार स्वानंद किरकिरे यांनी... खेळ महत्त्वाचा! ================================================================================ शब्दांकन- राजेश शिरभाते on 31 March, 2011 03:30:00 AM वर्ल्डकप कोण जिंकणार याचा काथ्याकूट करण्यापेक्षा खेळाचा आनंद घ्यावा, असं वाटतं अभिनेते जितेंद्र यांना... भारतच जिंकणार! ================================================================================ शब्दांकन-चिंतामणी भिडे on 30 March, 2011 11:26:00 AM विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यफेरमध्ये भारत-पाकिस्तान लढतीमध्ये भारतच जिंकणार असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते अभिषेक बच्चन यांनी व्यक्त केला आहे. सचिनच्या निष्ठेला सलाम ================================================================================ शब्दांकन- समीर करंबे on 29 March, 2011 03:30:00 AM सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटवरल्या निष्ठेला सलाम ठोकायला हवा, असं वाटतं अभिनेते गिरीश ओक यांना... बाजारीकरणामुळे क्रिकेट आवडत नाही ================================================================================ शब्दांकन- संध्या धुरी on 28 March, 2011 03:30:00 AM सध्याच्या ओंगळ स्वरूपामुळे क्रिकेट बघणंच कटाक्षाने टाळत असल्याचं सांगताहेत अभिनेते यतिन कार्येकर आजचे क्रिकेटरसिक सुजाण ================================================================================ शब्दांकन- संतोष काळे on 27 March, 2011 03:30:00 AM आजचे क्रिकेट रसिक सुजाण झाले असल्याने त्यांना भारताचेच नव्हे, तर अन्य संघांचेही डावपेच माहित असतात, असं वाटतं उद्योजक विनय फडणीस यांना... सचिनबरोबर नेटमध्ये खेळलो आहे! ================================================================================ शब्दांकन : राजेश शिरभाते on 26 March, 2011 12:33:00 PM सचिन तेंडुलरकरसोबत नेटमध्ये खेळल्याच्या आठवणी वर्ल्डकपच्या निमित्ताने जागवल्या आहेत अभिनेता आशिष पवार यांनी... आजच्या क्रिकेटपटूंमध्ये डेडिकेशनचा अभाव ================================================================================ शब्दांकन- रमेश खोकराळे on 25 March, 2011 11:25:00 AM आजचं क्रिकेट हा जंटलमन्स गेम उरलेला नाही, असं ज्येष्ठ वकील अधिक शिरोडकर यांना वाटतं... ऑस्ट्रेलियाच फेवरिट ================================================================================ शब्दांकन- चिंतामणी भिडे on 24 March, 2011 03:30:00 AM वर्ल्डकप भारताने जिंकावा अशी स्वाभाविक इच्छा असली तरी गोलंदाजीचा दर्जा बघता ती पूर्ण होणार नाही, अशी भीती लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांना सतावतेय... क्रिकेटचं स्पिरिट इतर गोष्टींसाठी वापरावं ================================================================================ शब्दांकन : राजेश शिरभाते on 22 March, 2011 10:45:00 AM क्रिकेटच्या माध्यमातून जी देशभावना आपल्याला पाहायला मिळते ती इतर विधायक कामासाठी उदाहरणार्थ, देश उभारणीसाठी, भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी वगैरे वापरली तर त्यातून बरंच काही साध्य होऊ शकतं. हा विचार करता क्रिकेट हा एक श्रेष्ठ खेळ आहे, असं वाटतयं अभिनेते नागेश भोसले यांना...