गेस्ट पॅव्हेलियन
वर्ल्डकपचा फॉरमॅट बदलायला हवा!
17 February, 2011 11:05:00 AM
माझे क्रिकेटप्रेम गल्ली क्रिकेटपासून सुरू होते. मी माझ्या लहानपणी गल्ली क्रिकेट खूप खेळलोय. तेव्हा मी अतिशय आक्रमक बॅटिंग करायचो. पण वय वाढत गेलं तशी माझी क्रिकेटकडे बघण्याची दृष्टीही बदलत गेली.
क्रिकेट हा तर जीवनाचा भाग
16 February, 2011 02:27:00 PM माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणीही क्रिकेटशी जोडलेल्या आहेत. आम्ही सोनाळकर गल्लीत क्रिकेट खेळत असू. मैदान तयार करणं, त्यासाठी कोणाकडून तरी रोलर मागून आणणं आणि मग सगळयांनी श्रमदान करणं हे सगळं आम्ही तेव्हा मोठय़ा आनंदाने करत असू. अनेकदा क्रिकेटचा इतका धुडगूस असायचा की, आमच्या खेळामुळे कोणाच्या खिडकीची काच फुटायची, कोणाची गाडी खराब व्हायची. त्यानंतर खेळ बंद व्हायचा, पण काही दिवसांनी पुन्हा सुरू व्हायचा....मोस्ट कमेंटेड














































































































राशीभविष्य