विश्वचषक क्रिकेट स्पर्धांचा इतिहास
ऑस्ट्रेलियाची जगज्जेतेपदाची हॅटट्रिक
09 February, 2011 02:15:00 PM
2007 साली कॅरेबियन बेटांवर झालेली विश्वचषक स्पर्धा जिंकून ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदांची हॅटट्रिक साधली...
भारताला विश्वचषकाची हुलकावणी
09 February, 2011 02:10:00 PM 1983नंतर, 2003 साली पुन्हा एकदा विश्वचषक भारताच्या दृष्टीपथात आला होता. मात्र अखेर ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत सलग दुस-यांदा विश्वचषक खिशात घातला......ऑस्ट्रेलियाचे दुसरे जगज्जेतेपद
09 February, 2011 01:30:00 PM 1999 साली इंग्लंडमध्ये झालेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकत ऑस्ट्रेलियाने दुस-यांदा जगज्जेतेपद प्राप्त केले......वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच यजमान विजेते
09 February, 2011 01:00:00 PM 1996 साली भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत झालेली विश्वचषक स्पर्धा यजमान श्रीलंकेने जिंकली....ऑस्ट्रेलियन भूमीत पाकिस्तानची बाजी
09 February, 2011 12:40:00 PM क्रिकेटपटूंचे रंगीत कपडे, पांढरा चेंडू, दिवसरात्रे सामने असे अनेक पायंडे पाडणा-या 1992 सालच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले पाकिस्तानने......भारतीय उपखंडात कांगारू जेते
09 February, 2011 12:50:00 PM 1987 साली, प्रथमच इंग्लंडबाहेर खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद अलन बोर्डरच्या ऑस्ट्रेलियन संघाने पटकावले......भारताचा क्रिकेटविश्वाला धक्का
09 February, 2011 12:45:00 PM पहिल्या दोन स्पर्धांमध्ये कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या भारतीय संघाने 1983 साली झालेली विश्वचषक स्पर्धा जिंकून सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. ...पुन्हा विंडीजच!
09 February, 2011 12:15:00 PM पहिल्या विश्वचषक स्पर्धेपाठोपाठ 1979साली झालेली दुसरी स्पर्धाही जिंकून वेस्ट इंडिजने क्रिकेटविश्वावरील प्रभुत्व सिद्ध केले......वेस्टइंडिज पहिला विश्वविजेता
31 January, 2011 11:15:00 PM 1975 साली झालेली पहिलीवहिली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा क्लाइव्ह लॉइडच्या वेस्ट इंडिजने जिंकली......
total:
9
| displaying:
1 - 9

राशीभविष्य