रन दणादण

कांगारूंच्या विजयरथाला पाकिस्तानचा अटकाव

19 March, 2011 11:50:00 PM
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटातील शनिवारी झालेल्या साखळी सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव केला.

बांगलादेशाचा दारुण पराभव

19 March, 2011 04:00:00 PM बांगलादेशाच्या पराभवामुळे ब गटातील चित्र आता स्पष्ट झाले असून भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांचा उपांत्यफेरीतील मार्ग मोकळा झाला आहे....
आणखी वाचा

प्रतीक्षा सचिनच्या शतकांच्या शंभरीची

19 March, 2011 04:55:00 AM दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निसटता पराभव झाल्यानंतर या टप्प्याचा शेवट वेस्ट इंडिजला हरवून गोड करण्याचा भारताचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर हजारो क्रिकेटरसिकांना प्रतीक्षा असेल सचिनच्या शंभराव्या शतकाची. ...
आणखी वाचा

ऑस्ट्रेलियाची विजयी परंपरा खंडित होणार?

18 March, 2011 07:50:00 AM सलग 34 सामने जिंकण्याची ऑस्ट्रेलियाची विजयी परंपरा खंडित करण्यासाठी पाकिस्तानला गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागणार आहे. ‘अ’ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात उभय संघ शनिवारी आमनेसामने असतील. ...
आणखी वाचा
image

उपांत्य फेरीत कोण-कोण?

19 March, 2011 10:35:00 AM बांगलादेशने चमत्कार केला तरच उलथापालथ होईल आणि तसं झालं तर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हडबडून जातील. आपल्याला वेस्ट इंडीजने 160 धावांच्या फरकानं हरवलं आणि बांगलादेशने आफ्रिकेला हरवलं तरच इंग्लंड पुढे जाईल....
आणखी वाचा

बांगलादेशसाठी ‘करो या मरो’

18 March, 2011 04:55:00 AM बांगलादेशसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना शनिवारी मिरपूरच्या शेर-ए बांगला नॅशनल स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे....
आणखी वाचा
image

झपाटलेला, भरकटलेला

19 March, 2011 10:15:00 AM स्वत:विषयी फाजील संकल्पना, त्यातून उद्भवणारे नखरे, कधी थेट मूर्खपणा अशा धक्क्यांमुळे त्याची कारकीर्द कधीच फुलू शकली नाही. पण तो फिक्सर नव्हता, लबाड नव्हता. सध्या असा पाकिस्तानी क्रिकेटपटू सापडणं हीदेखील दुर्मीळ बाब आहे....
आणखी वाचा

लंकेचा न्यूझीलंडवर सहज विजय

18 March, 2011 10:15:00 PM वानखेडे स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक क्रिकेटस्पर्धेच्या सामन्यात शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडला 112 धावांनी हरवले. ...
आणखी वाचा

आयर्लंडचा हॉलंडवर सहा विकेट्सनी विजय

18 March, 2011 06:30:00 PM पॉल स्टर्लिगच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आयर्लंडने हॉलंडवर सहा विकेट्सनी विजय मिळवला....
आणखी वाचा

आता तरी वेगळा विचार करणार का?

18 March, 2011 10:35:00 AM टीम इंडियाला अजून खणखणीत कामगिरी जमलेली नाही. त्यामुळेच आता प्रश्न असा की, प्राथमिक फेरीतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी टीम इंडिया आपली रणनीती बदलणार का?...
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 353 | displaying: 101 - 110
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड