रन दणादण

image

ऑस्ट्रेलियाच फेवरिट

24 March, 2011 03:30:00 AM
वर्ल्डकप भारताने जिंकावा अशी स्वाभाविक इच्छा असली तरी गोलंदाजीचा दर्जा बघता ती पूर्ण होणार नाही, अशी भीती लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांना सतावतेय...

सेहवागच्या खेळण्याविषयी संभ्रम

23 March, 2011 05:45:00 PM क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंदर सेहवाग खेळणार की नाही, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. ...
आणखी वाचा

पाकिस्तानची सेमी फायनलमध्ये धडक

23 March, 2011 07:35:00 PM क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात वेस्ट इंडिजचा दहा विकेट्स राखून धुव्वा उडवत पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ...
आणखी वाचा

निवृत्तीचा विचार नाही- पाँटिंग

23 March, 2011 02:45:00 PM विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्ती घेण्याचे वृत्त ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगने फेटाळले आहे. ...
आणखी वाचा

मैदानी पंचांचं काय करायचं?

23 March, 2011 11:15:00 AM प्रत्येक सामन्याचे ‘न्यायाधीश’ असलेल्या मैदानी पंचांच्या कामगिरीचे अद्याप कुणीही अ‍ॅनालिसिस केलेले नाही. नाही म्हणायला वर्ल्डकपमध्ये प्रथमच वापरात आलेली ‘अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम’(यूडीआरएस) क्रिकेटपंडितांपासून क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांच्या टीकेचे लक्ष्य बनली. पण मैदानी पंचांचे काय? त्यांच्या कामगिरीबद्दल आयसीसी किंवा अन्य कोणीही काही बोलताना दिसत नाही....
आणखी वाचा

पॉवर प्ले आणि पॉवर गुल!

23 March, 2011 11:01:00 AM पॉवर प्लेमध्ये बहुतेक क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आत येतात आणि आणि त्यामुळे स्कोअरिंगला संधी मिळते. पण आपण तो फारच गांभीर्यानं घेतो आणि कृत्रिम, तकलादू आक्रमकपणा अंगी भिनवतो. पॉवर प्लेमध्ये पाच-सहाच्या रेटनं धावा निघाल्यानंतरही आपल्याला कोणी फासावर लटकवणार आहे का? ...
आणखी वाचा

वेस्ट इंडिजला कमी लेखू नका!

22 March, 2011 10:35:00 PM पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिजला कमी लेखू नये, असा इशारा इमरान खान आणि जावेद मियाँदाद या माजी कर्णधारांनी दिला आहे....
आणखी वाचा

आम्ही भारताला धूळ चारू- हसी

22 March, 2011 09:30:00 PM उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलिया भारताला हरवेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाच्या मायकल हसीने व्यक्त केला आहे. ...
आणखी वाचा

मैदान सोडावे की नाही?

22 March, 2011 10:55:00 AM आपण बाद झालो हे माहीत असताना फलंदाजाने पंचाच्या निर्णयाची वाट न बघता चालू पडावे का? अशी नवी चर्चा यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत सुरू झाली आहे. ...
आणखी वाचा

क्रिकेटचं स्पिरिट इतर गोष्टींसाठी वापरावं

22 March, 2011 10:45:00 AM क्रिकेटच्या माध्यमातून जी देशभावना आपल्याला पाहायला मिळते ती इतर विधायक कामासाठी उदाहरणार्थ, देश उभारणीसाठी, भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी वगैरे वापरली तर त्यातून बरंच काही साध्य होऊ शकतं. हा विचार करता क्रिकेट हा एक श्रेष्ठ खेळ आहे, असं वाटतयं अभिनेते नागेश भोसले यांना......
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 353 | displaying: 81 - 90
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड