झिम्बाब्वे
कसोटी दर्जा असलेल्या झिम्बाब्वेकडून वर्ल्डकपमध्ये ब-याच अपेक्षा होत्या. मात्र अनुभवी क्रिकेटपटू आणि उत्तम नेतृत्वाचा अभाव यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला.
कसोटी दर्जा असलेल्या झिम्बाब्वेकडून वर्ल्डकपमध्ये ब-याच अपेक्षा होत्या. मात्र अनुभवी क्रिकेटपटू आणि उत्तम नेतृत्वाचा अभाव यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला. महत्त्वाच्या संघांसमोर त्यांनी शरणागती पत्करल्यामुळे ‘अ’ गटात चुरस पाहायला मिळाली नाही. कॅनडा आणि केनिया या दुबळ्या संघांविरुद्ध त्यांनी बाजी मारली. ततेंदा तैबूच्या हुकलेल्या शतकामुळे त्यांनी कॅनडाचे आव्हान परतवून लावले. तसेच 2003च्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठलेल्या केनियावर त्यांनी दणदणीत विजय मिळवला. विजयी सामन्यात फलंदाजांचा जितका मोलाचा वाटा आहे, तितकाच गोलंदाजांचाही आहे. त्यात प्रामुख्याने फिरकीपटूंची कामगिरी प्रभावी म्हणावी लागेल.
| ![]() | ![]() |
| इल्टोन चिगुंबुरा (कर्णधार) | रेगिस चकाब्वा | चार्ल्स कोवेंटरी |
![]() | ![]() | ![]() |
| ग्रॅमी क्रिमर | क्रेग एर्विन | ग्रेगरी लाम्ब |
![]() | ![]() | ![]() |
| शिंगीराय मसाकाद्जा | ख्रिस्तोफर म्पोफु | रेमंड प्राइस |
![]() | ![]() | ![]() |
| एडवर्ड रेन्सफोर्ड | ततेंडा तैबु | ब्रेंडन टेलर |
![]() | ![]() | |
| प्रॉस्पर उत्सेया | सिन विल्यम्स |
वर्ल्डकप 2011मधील प्रवास
वि. ऑस्ट्रेलिया -91 धावांनी पराभूत
वि. कॅनडा -175 धावांनी विजयी
वि. न्यूझीलंड - दहा विकेट्सनी पराभूत
वि. श्रीलंका -139 धावांनी पराभूत
वि. पाकिस्तान - सात विकेट्सनी पराभूत
वि. केनिया -161 धावांनी विजयी
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा

















Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा