पहिले पान | क्रीडाजगत | रन दणादण | असे आहेत विश्वचषक स्पर्धेतले संघ

असे आहेत विश्वचषक स्पर्धेतले संघ

भारत

04 February, 2011 11:35:00 PM
बांगलादेशविरुद्धचा सामना आणि काही प्रमाणात वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना वगळल्यास भारताला प्रत्येक विजयासाठी झगडावे लागले होते. मात्र गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला उपांत्यपूर्व फेरीत धूळ चारून भारतीय संघाने हे अपयश धुऊन काढले आहे.

ऑस्ट्रेलिया

11 February, 2011 04:30:00 AM सर्वाधिक चार वेळा वर्ल्डकप जिंकलेला ऑस्ट्रेलियन संघ फेवरिट नसला, तरी त्यांची कामगिरी फार खराबही झालेली नाही. अजूनही ही स्पर्धा जिंकण्याची क्षमता ते बाळगून आहेत...
आणखी वाचा

दक्षिण आफ्रिका

14 February, 2011 12:45:00 PM जवळपास प्रत्येक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ फेवरिट असतोच. यावेळी त्यांची उमेदवारी अधिक तगडी होती, कारण त्यांच्या गोलंदाजीत पूर्वी कधीही नव्हते इतके वैविध्य दिसून आले....
आणखी वाचा

श्रीलंका

10 February, 2011 11:33:00 PM स्पर्धेचे एक सहयजमान या नात्याने श्रीलंका एक फेवरिट आहेत. पाकिस्तानविरुद्धचा पराभव सोडल्यास त्यांची गटातली आजवरची कामगिरी समाधानकारक झालेली दिसते. ...
आणखी वाचा

पाकिस्तान

10 February, 2011 11:10:00 PM भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही उपांत्य फेरीत प्रवेश करून गेल्या स्पर्धेतल्या नामुष्कीचे भूत गाडून टाकले. या पाकिस्तानी संघाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. पण याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर फारसा झालेला नाही. ...
आणखी वाचा

इंग्लंड

10 February, 2011 11:38:00 PM दक्षिण आफ्रिका, भारताविरुद्ध कडवी लढत, तर आयर्लंड, बांगलादेशसारख्या दुबळ्या संघांकडून मार...वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात उत्कंठावर्धक सामने इंग्लंडचा संघच खेळला आहे.......
आणखी वाचा

वेस्ट इंडिज

10 February, 2011 11:09:00 PM पहिले दोन वर्ल्डकप जिंकलेल्या वेस्ट इंडिजचे साम्राज्य 1980च्या दशकाच्या अखेरीस लयाला गेले. त्यामुळे गेल्या काही स्पर्धांमध्ये एखाद-दुसरा धक्कादायक निकाल नोंदवणारा संघ इतपतच त्यांची नोंद घेतली जाते....
आणखी वाचा

न्यूझीलंड

10 February, 2011 09:05:00 PM न्यूझीलंडच्या संघाने आधीच्या वर्ल्डकप स्पर्धाप्रमाणेच याही स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ...
आणखी वाचा

झिम्बाब्वे

10 February, 2011 10:25:00 PM कसोटी दर्जा असलेल्या झिम्बाब्वेकडून वर्ल्डकपमध्ये ब-याच अपेक्षा होत्या. मात्र अनुभवी क्रिकेटपटू आणि उत्तम नेतृत्वाचा अभाव यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला. ...
आणखी वाचा

बांगलादेश

11 February, 2011 06:42:00 AM घरच्या मैदानांवर सर्व साखळी सामने होऊनही उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी बांगलादेशने वाया घालवली. वर्ल्डकपपूर्वी फॉर्मात असलेला बांगलादेश संघ घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. ...
आणखी वाचा
1 2 next total: 14 | displaying: 1 - 10