पहिले पान | क्रीडाजगत | रन दणादण | रेकॉर्ड मीटर | 2011 वर्ल्डकप रेकॉर्डमीटर

2011 वर्ल्डकप रेकॉर्डमीटर

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

2011 च्या वर्ल्डकपमध्ये होणा-या क्रिकेट सामन्यांदरम्यान जुने विक्रम मोडून नवीन विक्रम रचले जात आहेत त्याचा थोडक्यात घेतलेला हा लेखाजोखा

  • वर्ल्डकप इतिहासात प्रथमच पाच विकेट्स व 50 धावा- युवराज सिंग
  • वर्ल्डकप इतिहासातील सर्वात जलद शतक- केव्हिन ओब्रायन, आयर्लड- 50 चेंडू
  • वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग- आयर्लड विरुद्ध इंग्लंड- 329
  • पहिल्याच सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा- वीरेंदर सेहवाग विरुद्ध बांगलादेश 175
  • वर्ल्डकप इतिहासातील विक्रमी पाचवे शतक- सचिन तेंडुलकर विरुद्ध इंग्लंड 120
  • पाठलाग करताना सर्वाधिक धावा-इंग्लंड विरुद्ध  भारत 338
  • वर्ल्डकप इतिहासातला चौथा 'टाय'-भारत विरुद्ध इंग्लंड 338
  • वर्ल्डकप इतिहासातील सहावी हॅटट्रिक- केमार रोच, वेस्ट इंडिज विरुद्ध हॉलंड
  • वर्ल्डकप इतिहासातील सातवी हॅटट्रिक- लसित मिलांग, श्रीलंका विरुद्ध कॅनडा

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0