हरभजन सिंग

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या बाजूने सामना `वळवण्याची' क्षमता असलेला हरभजन सिंग...

 

·         हरभजन सिंग

·         जन्मतारीख- तीन जुलै 1980

·         टोपणनाव- भज्जी

·         कसोटी पदार्पण- 25 मार्च 1998

·         पहिला एकदिवसीय सामना- 17 एप्रिल 1998

·         बोलिंग स्टाईल- राईट आर्म ऑफब्रेक

·         बॅटिंग स्टाइल- राईट हँड बॅटसमन

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

गोलंदाजी

सामने

डाव

बळी

सर्वोत्कृष्ट

सरासरी

इकॉनॉमी

चार विकेट

पाच विकेट

दहा विकेट

कसोटी

93

170

393

8/84

31.85

2.83

15 वेळा

25 वेळा

5 वेळा

वन डे

223

214

252

5/31

33.33

4.30

दोनदा

तीनदा

-

फलंदाजी

सामने

डाव

धावा

सरासरी

सर्वोत्कृष्ट

स्ट्राइक रेट

100

50

200

कसोटी

93

129

2008

18.59

115

65.25

2

8

-

वन डे

223

120

1131

12.85

49

81.07

-

-

-

 

हरभजन सिंगने 2003 आणि 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

 विश्वचषक कारकीर्द 

सामने

सर्वोत्कृष्ट

बळी

सर्वोत्कृष्ट

सरासरी

17

28

16

2/28

39.37

 

  • कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक साधणारा हरभजन हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे,
  • 350हून अधिक बळी घेणारा हरभजन हा दहावा क्रिकेटपटू आहे.
  • एका कसोटी सामन्यात 15 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा हरभजन दुसरा भारतीय आहे. यापूर्वी नरेंद्र हिरवाणीने 16 बळी घेतले होते.
  • भारतीय खेळपट्ट्यांवर 100 कसोटी बळी घेणारा हरभजन सिंग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.
  • एक हजार कसोटी धावांचा टप्पा ओलांडणारा हरभजन सिंग हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
  • आठव्या क्रमांकावर खेळायला येऊन शतक ठोकणारा हरभजन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0