पहिले पान | रविवार विशेष

रविवार विशेष

मालकी हक्क ट्रस्टचाच!

11 July, 2011 05:00:00 AM
केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरातील भुयारांत एक लाख कोटींचे अलंकार, जडजवाहिर, दुर्मीळ नाणी वगैरेंचा मोठा खजिना सापडला आहे. आणखी एक भुयार उघडण्याचे शिल्लक असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा खजिना सापडल्यापासून धार्मिक संस्थांकडे असलेल्या संपत्तीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या अफाट संपत्तीचा लोकोपयोगी कामासाठी किंवा देशाच्या विकासासाठी वापर व्हावा, असा विचार मांडला जातोय. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर निवृत्त आयएएस अधिकारी आणि शिर्डी संस्थानाचे माजी अध्यक्ष द. म. सुकथनकर यांनी केलेला या विषयाचा ऊहापोह.

या पवित्र पैशाचं काय?

11 July, 2011 05:00:00 AM परदेशी बँकांत दडवून ठेवलेला काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी अण्णा हजारेंपासून रामदेव बाबांपर्यंत सर्वानीच राजकारण आणि रान पेटवले असतानाच केरळमधील तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील गुप्त तिजो-यांमध्ये सापडलेल्या खजिन्याने सा-यांचेच डोळे पांढरे केले आहेत....
आणखी वाचा

प्रसिद्धी, पैसा आणि नशा!

03 July, 2011 12:15:00 PM रेव्ह पार्टीत मिळणारी नशा ही इतर कोणत्याही सामान्य पार्टीत मिळणा-या नशेपेक्षा वेगळी असते. मोठय़ा शहरात पब्स, डिस्कोथेकमध्ये ‘ट्रान्स म्युझिक’च्या ठेक्यावर डोलणारी तरुणाई आता आणखी झिंग, आणखी उत्तेजित करणारी नशा या अपेक्षेने रेव्ह पार्टीकडे वळते आहे....
आणखी वाचा

कुटुंबात संवाद हवा

03 July, 2011 12:05:00 PM रेव्ह पाटर्य़ामध्ये मुलं-मुली बहुतांश श्रीमंत कुटुंबातली असतात.नावीन्याच्या शोधातल्या तरुणाईला पैसा पुरवण्याची पालकांची तयारी आहे. पैसा मिळवण्यासाठी पालक जास्त वेळ घराबाहेर राहतात. त्यातून मुलांशी होणारा संपर्क-संवादच कमी झाला आहे....
आणखी वाचा

नावात काय आहे?

03 July, 2011 12:00:00 PM रेव्ह पार्टी हा विषय उत्सुकतेचा ठरतो, तो अशा पाटर्य़ातून आवर्जून नावं येणा-या सेलिब्रिटींच्या नावामुळे....
आणखी वाचा

रेव्ह पार्टी = एलएसडी

03 July, 2011 12:00:00 PM उच्चभ्रू, बक्कळ पैसा उडवणा-यांचा तमाशा असंच साधारणत: रेव्ह पार्टीबद्दलचं सर्वसामान्यांचं मत आहे. ते चुकीचं नाहीही. पण नेमकं काय चालतं अशा पाटर्य़ातून, या पाटर्य़ाचं पेव कशामुळे फुटलंय, वारंवार अशा पाटर्य़ाचे प्रकार अलीकडच्या काळात का उघडकीस येऊ लागलेत असे अनेक प्रश्नही या निमित्ताने पडतात. फक्त धनाढय़ांच्या असं स्वरूप असलेल्या या पाटर्य़ा बघता बघता उंब-यापर्यंत येऊन थडकतील. तो ओलांडला जाणारच नाही, असं मानायची गरज नाही आणि परिस्थितीही. या पार्श्वभूमीवर आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, आपण एक समाज आणि कुटुंब म्हणून काय करता येईल हेही सांगण्याचा हा प्रयत्न. ...
आणखी वाचा

सरकारचा अजब कारभार

26 June, 2011 05:30:00 AM पावसाळय़ात मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्याची शिफारस सरकारने अहवालातून केली असताना दुसरीकडे सरकारच नियम-कायदे धाब्यावर बसवून मासेमारी बंदीचा कालावधी सोयीस्कररीत्या कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे...
आणखी वाचा

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध नको

26 June, 2011 05:30:00 AM सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या 120 किमी लांबीच्या समुद्रात पर्ससीन नेटद्वारे मासेमारीला येथील मच्छीमारांचा विरोध का ? यावर सर्वंकष विचारविनिमय होणे आवश्यक आहे....
आणखी वाचा

आता हिशोब संपलेल्या हंगामाचा

26 June, 2011 05:30:00 AM मच्छीमार मागील हंगाम कसा गेला याचा वेध घेतो आहे. यंदा फार नुकसान सोसावे लागले नसले तरी, गेली पाच वर्षे नुकसानीत असलेली मच्छीमारी पाहाता, यंदा झालेला फायदा मच्छीमारांना मदतीचा हात देणार नाही. शासकीय आकडेवारीत फायदा दिसू लागल्यावर बँका वसुलीसाठी मागे लागतात. हे दरवर्षाचे चित्र आहे. ...
आणखी वाचा

मत्स्यदुष्काळाचे गांभीर्य

26 June, 2011 05:30:00 AM राज्यातल्या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये कोकण व लगतच्या समुद्रात मिळणाऱ्या मासळीचा वाटा महत्त्वाचा आहे. पण अलीकडच्या काळात दर्याची ही दौलत राज्याच्या वाटय़ाला कमी येऊ लागल्याचे चित्र आहे. याची कारणे अनेक आहेत. परप्रांतीय ट्रॉलर सर्व नियम धाब्यावर बसवून राज्यातल्या मासेमारांच्या आणि मासे खाणाऱ्यांच्या तोंडचा घास पळवत असताना, नियमांचे बंधन आम्हालाच का आणि आधुनिक मासेमारीपासून आपण किती दिवस लांब राहायचे, असा प्रश्न विचारला जात आहे....
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 440 | displaying: 101 - 110
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड