PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हार आणि प्रहार हा थयथयाट पराभवाच्या भीतीपोटी! ================================================================================ नारायण राणे on 14 February, 2012 11:35:00 PM मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दैनिक प्रहारचे कार्यकारी संपादक नारायण राणे यांनी लिहलेला हार आणि प्रहार... डर्टी पिक्चर!डर्टी मिडिया! ================================================================================ नारायण राणे on 21 December, 2011 10:35:00 PM नागपुरमध्ये ‘डर्टी पिक्चर’च्या घटनेमुळे डर्टी मिडियाचे अंग चर्चेत आल्याचे मत `प्रहार'चे सल्लागार संपादक आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. बालाजी (अ)प्रसन्न, म्हणून `सकाळ'चे शिंतोडे ================================================================================ नारायण राणे on 24 December, 2010 09:00:00 AM दैनिक `सकाळ'च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीसंबंधी दैनिक `प्रहार'चे सल्लागार संपादक तसेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केलेला खुलासा... अस्वस्थ विरोधक, घायाळ शिवसेना ================================================================================ नारायण राणे on 16 December, 2010 09:00:00 AM हिवाळी अधिवेशनात पराक्रम गाजवता येईल, हा विरोधी पक्षांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे, अशी टीका `प्रहार'चे सल्लागार संपादक नारायण राणे यांनी केली आहे. उद्धवच करतोय महापालिका उद्ध्वस्त! ================================================================================ नारायण राणे on 30 November, 2010 08:30:00 AM मुंबई महापालिकेतील घोटाळे `प्रहार'च्या माध्यमातून नगरविकास खात्यासमोर आणू, असा इशारा सल्लागार संपादक नारायण राणे यांनी दिला आहे. हे षड्यंत्र द्वेषापोटीच ================================================================================ नारायण राणे on 30 September, 2010 11:00:00 AM जनतेचे कोणतेच प्रश्न शिल्लक राहिले नसल्यामुळे शिवसेनेने चिंटू शेखला हाताशी धरून कारस्थाने रचून एक प्रकरण मीडियाला मिळवून दिले आहे कार्याध्यक्षांचे कुजके कपट-कारस्थान ================================================================================ नारायण राणे on 17 November, 2010 10:20:00 AM शिवसेना कार्याध्यक्षांच्या कुजक्या कल्पनेप्रमाणे सध्या शिवसेनेकडून काही चॅनेलवाल्यांना हाताशी धरून नारायण राणे यांच्या विरोधात कारस्थान रचण्यात आले आहे. जनहित आधी, सत्ता व पदे नंतर! ================================================================================ नारायण राणे on 11 July, 2010 10:10:00 AM मला लाभलेल्या पदाचा व सत्तेचा उपयोग मी नेहमी जनता जनार्दनासाठी करतो असे महसूलमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. मुंबईच्या भुकेचे काय? ================================================================================ नारायण राणे on 31 July, 2009 11:51:00 PM एका बाजूला आपण झोपडय़ांना संरक्षण देत आहोत आणि दुस-या बाजूला मुंबईचे शांघाय करण्याच्या घोषणा करत आहोत. त्याच वेळी तिस-या बाजूला मुंबईमध्ये रोज नव्या झोपडय़ा उभारण्याचे कामही सुरू आहे. या सर्व प्रकारामध्ये मुंबईचे नक्की काय होणार आहे, असा प्रश्न माझ्यासारख्या मुंबईवर प्रेम करणा-या नागरिकाला आणि लोकप्रतिनिधीला पडतो. नाचता येईना, अंगण वाकडे ================================================================================ नारायण राणे on 21 June, 2010 12:40:00 AM शिवसेनेची अधोगती बघता उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवे, असा टोला महसूलमंत्री नारायण राणे यांनी हाणला आहे.