पहिले पान | उपयुक्त | स्वाइन फ्लू...हे लक्षात ठेवा

स्वाइन फ्लू...हे लक्षात ठेवा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

स्वाइन फ्लूच्या देशभरातील रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला असून पुण्यात याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. अर्थात या आजारामुळे घाबरून न जाता त्याचा सामना करण्यासाठी काही खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. स्वाइन फ्लूसंदर्भात लक्षात ठेवाव्यात अशा काही ठळक बाबी...

स्वाइन फ्लू म्हणजे काय?

स्वाइन फ्लूलाच स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू,  हॉग फ्लू किंवा पिग फ्लू अशी अनेक नावे आहेत. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणा-या तापाच्या या प्रकाराची लक्षणे मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. या तापाचे इन्फ्लुएन्झाआणि इन्फ्लुएन्झासीअसे दोन प्रकार आहेत. यापैकी इन्फ्लुएन्झाचे एच१एन१, एच१एन२, एच३एन१, एच३एन२ आणि एच२एन३ असे प्रकार आहेत. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. निरोगी शरीर कोणत्याही आजारपणास अटकाव करण्याचा उत्तम मार्ग आहे. यासाठी आपलं शरीर तणावमुक्त असणं गरजेचं आहे. कारण तणावामुळेही शरीर यंत्रणा कमकुवत बनू शकते. काही गोष्टी कटाक्षाने पाळल्यास स्वाइन फ्लूच नव्हे; अन्य कोणताही आजार दूर ठेवता येतो.

प्रमुख लक्षणे

  • थंडी वाजून खूप ताप येणे
  • घसा दुखणे
  • स्नायूदुखी
  • सतत डोके दुखणे
  • कफ
  • कमजोरी
  • निरुत्साही वाटणे  

हृदयाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांना सामान्य रुग्णांपेक्षा याचा अधिक त्रास होतो.  कारण या आजाराचा हृदयाच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे श्वास घेण्यात अडथळे, रक्तदाबात बदल, हृदयाचे ठोके वाढणं, थेट हृदयावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या कारणांमुळे हा आजार हृदयाच्या तक्रारी असलेल्यांना अधिक त्रासदायक, धोकादायक ठरू शकतो. हा ताप आल्यावर श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या अहवालानुसार, या आजाराच्या फैलावाच्या काळात फ्लूसारख्या गंभीर प्रसंगी आजारादरम्यान किंवा लागण झाल्यानंतर तात्काळही हृदयविकाराचे धक्के बसू शकतात.

हे कराच!  

  • नियमित योग, ध्यानधारणा आणि श्वासाचे व्यायाम करा. तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि हृदयाच्या आजारांवर मात करण्यासाठी शारीरिक क्रिया हा उत्तम मार्ग आहे.
  • स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आनंद वाटणा-या कामात स्वत:ला कार्यरत ठेवा. आवडीचं संगीत ऐका. कारण तणाव दूर करण्यासाठी संगीत हे उत्तम साधन आहे.
  • सूर्यप्रकाशात बाहेर पडा. कारण सूर्यप्रकाशात मिळणारंडीजीवनसत्त्व आजारांशी लढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
  • हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.  कमी कॅलरीच्या समतोल आहाराचं सेवन करा.
  • हात धुण्यासाठी नेहमी अ‍ॅण्टिबॅक्टेरियल साबण वापरा. १५ सेकंद साबणाचा फेस हाताला लावून नंतर हात पाण्याने स्वच्छ धुवा.
  • माणसाला साधारण आठ तास झोप आवश्यक असते. तेवढी झोप मिळाली की प्रतिकारशक्ती उत्तम राहते.
  • शरीरातील अनावश्यक टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. पुरेसं पाणी प्यायल्याने आजार दूर राहतात.
  • तापासारख्या आजारात प्रतिकारशक्ती उत्तम असणं आवश्यक असतं. कारण शरीरात येणा-या विषाणूंना थोपवण्याचं कार्य प्रतिकारशक्ती करते. म्हणून ती वाढवणं गरजेचं आहे.
  • स्वाइन फ्लूचा प्रसार अधिक  होऊ नये म्हणून शासन वेळोवेळी काही सूचना करीत आहे. त्यांचे नियमित पालन करा आणि हा प्रसार रोखण्यास मदत करा.
  • अल्कोहोलमुळे  प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अल्कोहोलमिश्रित पदार्थ घेऊ नका.
  • नियमित व्यायामाने रक्ताभिसरण सुरळित होते, जेणेकरून संपूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच आठवड्यातून तीन ते चार वेळा ३० ते ४० मिनिटे वॉक करा.
  • तोंडावाटे बाहेर पडणारा कफ अथवा नाकातून येणा-या शिंकेमधून तापाचे विषाणू बाहेर पडतात. ते हवेतून दुस-या माणसाच्या नाकात शिरतात. त्यामुळे आजारी माणसाच्या संपर्कात आल्यास त्याच्यापासून किमान एक फुटाचं अंतर राखा आणि शक्यतो त्याला हात लावू नका.
  • खोकला, सर्दी किंवा ताप आला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार वागा. त्यांनी दिलेली औषधं नियमित वेळेवर घ्या.
  • गर्दी टाळा. गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी किंवा सहलीला जाणं टाळा.

स्वाइन फ्लूचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारी यंत्रणाही सज्ज झाली आहे.  यासंदर्भातील शंकांचे निरसन करून घेण्यासाठी किंवा मदत मिळवण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क करा.


हेल्पलाईन क्रमांक

राज्य : -०२२-२२०२६५७९ बृहन्मुंबई महापालिका : ०२२-२३०८३९०१ ठाणे : ०२२-२५३४७७८५ 

 

प्रतिक्रियां (131 पोस्टेड ):

Milind Mhatre on 12 August, 2009 09:19:52 PM
avatar
प्रहार पेपर ने दिलेली माहिती खुप उपयोगाची अणि म्हावात्वाची आहे. धन्व्यद.
saurabh soman on 12 August, 2009 09:25:35 PM
avatar
अतिशय महत्वाची व उपुक्त माहिती, धन्यवाद! ही माहिती प्रय्तेकला मिलावी अशी इच्छा.
RAVINDRA KALE on 12 August, 2009 09:41:39 PM
avatar
घबुरून न जाता प्रहार न जे उपयुक्त माहिती संगतली ते खुपे इम्पोर्टेंट अहेई
shaila Thakur on 12 August, 2009 10:07:22 PM
avatar
छान आर्टिकल आहे मी सर्वाना पाठवले आहे. धन्यवाद .
लोकामध्ये अवेरनेस आणायला पाहिजे.
Shrikant Joshi on 12 August, 2009 10:12:20 PM
avatar
अगदी सोप्या भाषेत सगित्ल्याबद्दल धन्यवाद्.
Sujata Sanjay Gokhale on 13 August, 2009 12:18:42 AM
avatar
खूप उपयोगी आहे.धन्यवाद् .
Sujata Sanjay Gokhale on 13 August, 2009 12:20:46 AM
avatar
खूप उपयोगी आहे.धन्यवाद् .
on 13 August, 2009 01:16:50 AM
avatar
mahiti dilya baddal abhari aho.
jitendra on 13 August, 2009 04:25:46 AM
avatar
उत्तम माहिती आहे तरी सर्वानी ह्याचे पालन केल्यास फायदा होइल
Prakash on 13 August, 2009 09:09:55 AM
avatar
धन्यवाद
Swapnil Sonavane on 13 August, 2009 09:30:05 AM
avatar
सोप्या भाषेतल्या स्पश्तिकरानाबद्दल खुपच आभार.ही माहिती प्रय्तेकला मिलावी अशी इच्छा. लोकामध्ये अवेरनेस साठी खुप उपयोगाची अणि म्हावात्वाची माहिती, धन्यवाद
Santosh Sawant on 13 August, 2009 09:54:02 AM
avatar
माँहीटी दिल्याबदाल धन्यवाद सानिका सावंत
Asha on 13 August, 2009 09:55:40 AM
avatar
धन्यवाद..
samir phatak on 13 August, 2009 10:10:40 AM
avatar
उपउक्त माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद.
on 13 August, 2009 10:16:36 AM
avatar
खुप सोप्या शब्दात संगीतालय .धन्यवाद!
trupti gosavi on 13 August, 2009 10:32:15 AM
avatar
ही खुपच चांगली माहिती आहे यामुले माझी स्वाइन फ्लू बद्दल ची भीती कमी झाली आता मी माला अणि इतराना प्रोटेक्ट करू शकते.
on 13 August, 2009 10:33:29 AM
avatar
धन्यवाद
sujata surve on 13 August, 2009 10:40:17 AM
avatar
khup chan mahiti aahe.
shailesh mane on 13 August, 2009 10:56:04 AM
avatar
अतिशय महत्वाची व उपुक्त माहिती, धन्यवाद!
bhushan on 13 August, 2009 10:58:26 AM
avatar
thanks for you
pratap dane on 13 August, 2009 11:00:55 AM
avatar
हा लेख मी वाचला आहे . त्यात दिलेल्या सर्व बाबी अतिशय महत्वाच्या आहे . तरी सर्वानी तय बाबी वाचून अमलात अनाव्यत ही विनंती तसेच ही माहिती सर्व मित्रना पाठवावी .
vaibhav on 13 August, 2009 11:01:16 AM
avatar
khup Chan Mahiti Dile Aahe

Dhanywad
Vaibhav
NAshik
pooja mhatre on 13 August, 2009 11:02:36 AM
avatar
चांगली माहिती आहे ...easy to understand .... thanks.....
Ranjan on 13 August, 2009 11:07:32 AM
avatar
माहिती खुप उपयोगाची अणि म्हावात्वाची...........
धन्यवाद.
on 13 August, 2009 11:22:24 AM
avatar
थैंक्स अ लोट
nilesh on 13 August, 2009 11:30:59 AM
avatar
nice information
sharad kamble on 13 August, 2009 11:34:29 AM
avatar
माहिती मुले लोकांना खुप फायदा होऊ शकतो लोकानी पण त्याचे आचरण केले पाहिजे तर त्या माहितीचा काही फायदा जाला असे वाटेल
Rameshwar jadhao on 13 August, 2009 11:37:05 AM
avatar
good
yogini on 13 August, 2009 11:41:24 AM
avatar
ही महत्वाची माहिती दिल्याबद्दल dhanyavaad
Pradeep Bhujbal on 13 August, 2009 11:58:15 AM
avatar
या महितिमुले कालजी घेणे अतिशय सोपे
on 13 August, 2009 11:59:55 AM
avatar
थैंक्स फॉर थे information
madhavi Divekar on 13 August, 2009 12:12:07 PM
avatar
"prahar" he mahiti dilay baddal me tumchi abbhari ahe.

Thanks
jitendra satdive on 13 August, 2009 12:17:09 PM
avatar
प्रहार ने दिलेली माहिती खुपच महत्वपूर्ण आहे
आणि याचा फायदा मुम्बैवासियाना होइल याची सर्वाना आशा आहे
dayanand Rane on 13 August, 2009 12:17:47 PM
avatar
प्रहार मधे दिलेली माहिती खुप महत्वाची आहे
म्हणून धन्यवाद
दयानंद राणे
kamal pimpalkar on 13 August, 2009 12:20:18 PM
avatar
महत्वाची माहिती दिल्या बदल धन्यवाद्.....
JAYANT LELE on 13 August, 2009 12:35:04 PM
avatar
HE MAHITI KHOOPACHA UPAYUKTA AAHE.
DHANYAWAD
Yogini Rane on 13 August, 2009 12:45:30 PM
avatar
खुप उत्तम माहिती आहे. फार आभारी आहे. धन्यवाद
subhash on 13 August, 2009 12:59:37 PM
avatar
खूपच छान माहिती आहे सर्वांनी याचा उपयोग जरूर करून घ्यावा
MEERA on 13 August, 2009 01:02:13 PM
avatar
ही माहिती खुप उपयोगाची आहे ती दिल्या बदल धन्यवाद
मी माहिती माज्या मित्र मैत्रनिला पाठविली आहे
Sujit on 13 August, 2009 01:02:19 PM
avatar
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
subhash on 13 August, 2009 01:06:48 PM
avatar
माहिती बरीच उपयोगी आहे
असेच उपक्रम चालू रहावेत ही विनंती
Anant K.Salvi on 13 August, 2009 01:28:12 PM
avatar
prahar ne sangitlelee mahitee aaj ghabarlelya lokanna khupac upyukth aahe
Thanks
vikram divekar on 13 August, 2009 01:32:57 PM
avatar
माहिती बदल धन्यवाद
Atul Thakre on 13 August, 2009 01:38:10 PM
avatar
अतिशय महत्वाची व उपुक्त माहिती, धन्यवाद!
Vishal K Suryavanshi on 13 August, 2009 01:38:12 PM
avatar
Its good that we are geting aware about this and in future we can take care of these things

Vishal
Abu-Dhabi UAE
Gajanan Chavan on 13 August, 2009 01:38:33 PM
avatar
मंडल आभारी आहे
pawar baban on 13 August, 2009 01:40:18 PM
avatar
ग्रेट .......
खुप चांगली इन्फोर्मेशन आहे
धन्यवाद् .................
pawar baban on 13 August, 2009 01:41:47 PM
avatar
ग्रेट .......
खुप चांगली इन्फोर्मेशन आहे
धन्यवाद् .................
mandar on 13 August, 2009 01:42:22 PM
avatar
ही माहिती खुप उपयोगाची आहे ती दिल्या बदल धन्यवाद
मी माहिती माज्या मित्र मैत्रनिला पाठविली आहे .
padmanabh on 13 August, 2009 01:47:48 PM
avatar
ग्रेट
sangita Manjrekar on 13 August, 2009 01:51:59 PM
avatar
थैंक्स फॉर थे information
yogini rajendra mhaiskar on 13 August, 2009 01:52:19 PM
avatar
तुम्मी दिलेली माहिती आम्हाला आवडली तुम्मी जे काम करता ते खुप छान आहे.तुमच्या तर्फे आम्हाला खुप छान माहिती मिलते.तुम्ही आशीष मेल पाठवत जा.
yogini rajendra mhaiskar on 13 August, 2009 01:53:45 PM
avatar
तुम्मी दिलेली माहिती आम्हाला आवडली तुम्मी जे काम करता ते खुप छान आहे.तुमच्या तर्फे आम्हाला खुप छान माहिती मिलते.तुम्ही आशीष मेल पाठवत जा.
vitthal sargar on 13 August, 2009 01:54:12 PM
avatar
ही माहिती अतिशय चांगली आहे. धन्यवाद्
vitthal sargar on 13 August, 2009 01:57:17 PM
avatar
ही माहिती अतिशय चांगली आहे. धन्यवाद्
vithu on 13 August, 2009 01:58:44 PM
avatar
ही माहिती अतिशय चांगली आहे. धन्यवाद्
sandhya on 13 August, 2009 02:04:49 PM
avatar
very informative and helpful..please keep it up..we r sending this information to all as much possible..
thanx a lot!!!
anuja surve on 13 August, 2009 02:07:50 PM
avatar
माहिती दिल्याबदल धन्यवाद,खुपउपयुक्त माहिती आहे
dharmendra Madhukar Gosavi on 13 August, 2009 02:34:59 PM
avatar
माहिती दिल्याबदल धन्यवादही माहिती अतिशय चांगली आहे
खुपउपयुक्त माहिती आहे...
sadhana wadkar on 13 August, 2009 02:36:23 PM
avatar
माहिती संगीत्ल्याबद्दल धन्यवाद्
Anil Bachhe on 13 August, 2009 02:39:32 PM
avatar
माहिती दिल्या बदल दन्यवाद
Deepika Dhamdhere on 13 August, 2009 02:40:56 PM
avatar
खुप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद!!
swapnil thombre on 13 August, 2009 02:47:32 PM
avatar
ही माहिती सर्वांसाठी उपुकत आहे ही माहिती दिल्या बदल पुढारी चे हार्धिक अभिन्दन
gurunath on 13 August, 2009 03:00:06 PM
avatar
उत्तम माहिती आहे तरी सर्वानी ह्याचे पालन केल्यास फायदा होइल धन्यवाद्
rohit on 13 August, 2009 03:01:11 PM
avatar
खुप आवशक अशी माहिती आहे, लोकानी घाबरून न जाता याच पालन करून दक्षता घ्यायला हावी....
माहिती दिल्याबदल धन्यवाद
rohini dadarao mule on 13 August, 2009 03:19:14 PM
avatar
" आतिशय उपयुक्त व उत्कुष्ठ माहिती साध्या व सोप्या
भाषेत सांगितल्या बद्दल खुप,खुप धन्यवाद!!"
Prafulla on 13 August, 2009 03:36:23 PM
avatar
खुप चांगली माहिती आहे धन्यवाद्!
sandhya thombre on 13 August, 2009 04:06:05 PM
avatar
फार उपयुक्त माहिती आहे.
PURUSHOTTAM on 13 August, 2009 04:22:36 PM
avatar
HE MAHITI FARACH UPYOGI HAI
uttara on 13 August, 2009 04:59:46 PM
avatar
khup changli mahiti aahe, apan sarv na bhita yha swing flu la samore jauya
balaji kshirsagar on 13 August, 2009 05:12:53 PM
avatar
हे खरच चांगला आहे. त्यामुले
सर्वाना माहिती मिळेल.
धन्यवाद्...................
VIJAY AROTE on 13 August, 2009 05:20:41 PM
avatar
स्वाइन फ्लू बद्दल मराठीतून सोप्या भाषेत व् सुट्सुटीत माहिती आपण प्रकाशित केलीत यासाठी आपले आभार व् धन्यवाद ! ही माहिती ही साथ आटोक्यात येई पर्यंत अधून मधून देणेचे करावे. समाजाच्या बांधिलकी आहे ह्या जाणीवेणे आपली ही एक प्रकारची समाज सेवा आहे हे म्हटले तर वावगे होणार नाही.
vijay deshmukh on 13 August, 2009 05:47:07 PM
avatar
mahiti chhan aahe
dhir aala. upayukta mahiti dilyabaddal aabhar

vijay deshmukh
aurangabad.
bharat on 13 August, 2009 06:47:42 PM
avatar
अतिशय उपयोगी माहिती आहे. सर्वानी पालन करावे.
ekath baban suryawanshi on 13 August, 2009 07:05:33 PM
avatar
मला आपली माहिती खुप आवडली मेडीयाने भीतीचे वातावरण तयार न करता लोकांना धीर देण्याचे काम करावे.
Sunil Salvi on 13 August, 2009 07:44:44 PM
avatar
thank a lot prahaar.......
anjali rajiv bhalerao on 13 August, 2009 08:10:22 PM
avatar
खुप छान व खरी माहिती दीलीत तीही खुप सोप्या शब्दात.धन्यवाद.
Uday on 13 August, 2009 08:40:07 PM
avatar
अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .मी माज्या सर्व मित्रना ही माहिती पाठवित आहे .
milind raikar on 13 August, 2009 09:28:30 PM
avatar
प्रहार ने ही माहिती देऊन एक अनमोल असे कम केले असून अशाच प्रकारे प्रतेक वेळी सहाय्य करून जनहित साध्य करावे , कारन जन सेवा हीच इश्वर सेवा ... पुढील वाटचालीस हार्दिक सुभेछा
Rohini on 13 August, 2009 10:28:05 PM
avatar
इतके घाबरून जाण्याची खरच आवश्यकता होती का? इतर अनेक प्रकारचे ताप सुद्धा खतरनाक आहेत.
arun dhaneshwar on 13 August, 2009 10:28:37 PM
avatar
आपण दिलेली माहिती खुप महत्वाची व् मोलाची आहे , आपल्या समाजाला ती नक्की च उपायुक्त ठरेल ...धन्यवाद
purva on 13 August, 2009 11:28:40 PM
avatar
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद्.
Shobha Pawar on 13 August, 2009 11:53:57 PM
avatar
mahiti khup upayukta aahe. dhanyavad.
Samir Kamble on 14 August, 2009 12:03:44 AM
avatar
फारच छान माहिती दिली आहे. या माहिती साठी अनेक धन्यवाद.
nanda on 14 August, 2009 12:28:23 AM
avatar
प्रहार मध्ये आपण स्पाइन फ्लू बद्दल फार चांगली माहिती दिली. त्याबद्दल आपले अभिनन्दन.
nilesh timande on 14 August, 2009 09:05:42 AM
avatar
आभारी आहे या बातमीचा धन्यवाद् ....
on 14 August, 2009 10:09:28 AM
avatar
ही फार चांगली माहिती तुम्ही डिलीट या बद्दल धनंयवाद .
on 14 August, 2009 05:40:44 PM
avatar
आम्हाला तुमचा मजकुर खुप उपयोगी पडला. धन्यवाद .
sulindra bhil on 14 August, 2009 05:43:07 PM
avatar
"prahar" he mahiti dilay baddal me tumcha abbhari ahe.

Thanks
sulindra bhil on 14 August, 2009 05:51:58 PM
avatar
ही mahati dilya baddl mi tumcha abhari aahe
pradeep divekat on 14 August, 2009 05:58:19 PM
avatar
खुप चान माहिती आहे या माहिती चा वापर करून आपन या अजरावार नकी मात करू
Mahadeo Shinde on 14 August, 2009 05:59:22 PM
avatar
changli mahiti milali.

thank you
mahadeo
pradeep Divekar on 14 August, 2009 05:59:41 PM
avatar
खुप चान माहिती आहे या माहिती चा वापर करून आपन या अजरावार नकी मात करू
pimpalkar hrishikesh on 14 August, 2009 07:22:37 PM
avatar
माहिती फारच उपयोगाची आहे त्यामुले रोगाविशयिचीभीती कमी होते. धन्यवाद.
vidyasagar more on 14 August, 2009 07:31:35 PM
avatar
आपण दिलेली माहिती खूप उपयोगी आहे . आपण दिलेल्या माहितीचा मी तर इतराना त्याचा कसा फायदा होतो हे सांगत आहे . ध्यन्यवाद
on 14 August, 2009 08:09:47 PM
avatar
माहिती दिल्या बद्दले धन्यवाद् .
on 14 August, 2009 10:35:15 PM
avatar
आपण दिलिली माहिती खरोखरच फारच छान आहे यमुले लोकांचा असलेला स्विने फ्लुए बद्दलचा गैरसमज दूर होण्यास फार मदत होइल यमुले लोकाना स्विने फ्लुए बद्दल दूर रहन्यास मदत होइल

धन्यवाद
मयूर सूर्यवंशी

नासिक
on 14 August, 2009 11:09:51 PM
avatar
खुपच चांगली माहिती आहे अजुन जास्तीत जास्त लोकाना त्ती मिलावी अशी अपेक्षा .. धन्यवाद
on 15 August, 2009 12:21:03 AM
avatar
hi
Rashmi on 15 August, 2009 01:20:30 AM
avatar
माहिती साठी धन्यवाद्
ganga bagul on 15 August, 2009 11:00:41 AM
avatar
good
Chandrakant Marathe on 15 August, 2009 12:47:15 PM
avatar
धन्यवाद . प्रत्येकाने ही माहिती लक्ष देऊन वाचावी व त्याचे पालन करावे .
Chandrakant Marathe on 15 August, 2009 12:56:41 PM
avatar
धन्यवाद. ही माहिती प्रत्येकानी लक्षात ठेवावी अणि त्याच्य्चे अनुकरण करावे .
varsha rokade on 15 August, 2009 01:47:57 PM
avatar
खुप चांगली माहिती आहे या माहिती चा वापर करून आपन या अजरावार नकी मात करू...
अजुन जास्तीत जास्त लोकाना त्ती मिलावी अशी अपेक्षा .. धन्यवाद
Trupti Saraf on 15 August, 2009 03:52:21 PM
avatar
तुम्ही फारच छान माहिती दिली आहे या माहितीचा खुप उपयोग होइल..धन्यवाद..
tushar shelar on 15 August, 2009 04:08:14 PM
avatar
mahiti khup chaan aahe.
ratnakar Kshirsagar on 15 August, 2009 04:45:15 PM
avatar
माहिती फार महत्वाची आहे धन्यवाद
vilas kamble on 15 August, 2009 09:07:34 PM
avatar
फार छान माहिती दिलेली आहे, समाज प्रबोधन केल्याबद्दल "प्रहार" तुमचे शतशः धन्यवाद् !!!
B A More on 15 August, 2009 09:52:57 PM
avatar
ही माहिती far changali ahe
माहिती denyasathi dhanyawad
Usha Rane on 16 August, 2009 02:47:03 AM
avatar
ही माहिती उपयुक्त आहे. धन्यवाद. कृपया अशीच माहिती जे रुग्ण बरे झाले आहेत त्यांच्या विषयी लिहिली तर उपयोग होईल. कारण दगावालेल्या दुर्दैवी रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्नांची संख्या जास्त आहे. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.
piyush on 16 August, 2009 11:35:08 AM
avatar
धन्यवाद
ravi on 16 August, 2009 11:34:56 PM
avatar
माहिती खुप महत्वाची आहे
Chandrashekhar Kamble on 17 August, 2009 11:06:20 AM
avatar
प्रहार ने ही माहिती देऊन एक अनमोल असे कम केले असून अशाच प्रकारे प्रतेक वेळी सहाय्य करून जनहित साध्य करावे , कारन जन सेवा हीच इश्वर सेवा ... पुढील वाटचालीस हार्दिक सुभेछा
धन्यवाद्
चंद्रशेखर कंबल
भोसरी पुणे.
on 17 August, 2009 03:49:19 PM
avatar
खुप चांगली माहिती आहे . ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . खुप चांगले काम करत आहात .
Nilesh Sarnaik on 17 August, 2009 04:08:58 PM
avatar
अतिशय महत्वाची व उपुक्त माहिती, धन्यवाद!
gajanan jain on 17 August, 2009 04:49:10 PM
avatar
थैंक्स फॉर you
rupesh on 17 August, 2009 06:08:36 PM
avatar
प्रहार ने ही माहिती देऊन एक अनमोल असे कम केले असून अशाच प्रकारे प्रतेक वेळी सहाय्य करून जनहित साध्य करावे , कारन जन सेवा हीच इश्वर सेवा ... पुढील वाटचालीस हार्दिक सुभेछा
on 17 August, 2009 07:24:21 PM
avatar
दिलेली माहिती ही महत्वाची तर आहेच पण,अश्या महितीमुले आपना सर्वाना या रोगा विरुद्ध लढन्याची उर्मी देते आणि चुकीच्या माहिती पासून परावृत्त करते.

या बद्दल प्रहार चे मनापासून आभार.
जय हिंद.
sujata vaidya on 17 August, 2009 07:44:34 PM
avatar
खुप चांगली माहिती आहे . ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
naresh bablya berde on 18 August, 2009 10:36:50 AM
avatar
सर्व सामान्य लोकाना समजेल तसेच या रोगाची पूर्ण माहिती दिल्या बद्दल प्रहार छे मनापासून आभार.
vasant kashinath oak on 18 August, 2009 11:37:22 PM
avatar
प्रहारने दाखवलेली ही मराठी तन्कलेखानाची पद्धत फारच सोप्पी व् सोयीस्कर आहे.त्यामुले आपले विचार पटापट व्यक्त करता येतात व् प्रातक्रिया देने हा एका मजेशीर अनुभव वाटतो .
nalini on 19 August, 2009 12:31:44 PM
avatar
थैंक्स
sonali on 25 August, 2009 04:37:11 PM
avatar
धन्यवाद्! खुप आभारी आहे.आपण पाठवलेली माहिती खुप उपयुक्त आहे. आम्ही त्याची दक्षता घेऊ. हल्ली समाजात खुप भीती आहे.ती तुम्ही दूर केलीत्याबद्दल
आम्ही मनापासून धन्यवाद् करतो.
shubhan on 28 August, 2009 05:44:24 PM
avatar
hiiiiiiiiiiiii
sachin chavhn on 31 August, 2009 11:47:13 AM
avatar
आपन दिलेली माहिती ही एक प्रकारची संजीवनी बूटी आहे धन्यवाद
on 01 September, 2009 08:23:36 PM
avatar
थैंक्स प्रहार न्यूज़
Avinash on 02 September, 2009 04:46:20 PM
avatar
आपण दिलेल्या माहितीबद्दल मीच नाही तर माजा पूर्ण परिवार आणि मित्रमंदाली आपली आभारी आहे धन्यावाद.
on 23 November, 2009 08:44:41 PM
avatar
खुप चांगली माहिती आहे धन्यवाद्!
Nandkishor kumawat
on 26 November, 2009 03:31:09 PM
avatar
आपण दिलेली माहिती फार उपयोगी आहे.
अशीच इतर रोगाची ही द्यावी. धनंयवाद
jitesh koli on 30 December, 2009 05:40:46 PM
avatar
थिस इन्फ़ोर्मतिओन इस रेअल्ली वेर्री गुड इफ एवेर्योने मैन्तिओं थिस थिंग थें एवेरी थिंग ल बे allright
on 03 August, 2010 01:35:26 PM
avatar
very हेल्पफुल माहिती !

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
3.95