पहिले पान | हेल्पलाइन | आपला भारत | असे आहे केंद्रीय मंत्रिमंडळ...

असे आहे केंद्रीय मंत्रिमंडळ...

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image Facebook this storyFacebook this story

केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व कॅबिनेटमंत्री, स्वतंत्र प्रभारांचे राज्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांची खातेवार यादी...

केंद्रीय मंत्रिमंडळ 
मंत्रीखाते
पंतप्रधान मनमोहन सिंगकार्मिक, तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, नियोजन, सांस्कृतिक, अणुऊर्जा, अंतराळ   
प्रणव मुखर्जीअर्थ
पी चिदंबरमगृह
एस एम कृष्णापरराष्ट्र व्यवहार
ए के अँटनीसंरक्षण
शरद पवारकृषी आणि अन्नप्रक्रिया
दिनेश त्रिवेदीरेल्वे
वीरभद्र सिंगअतिलघू, लघू आणि मध्यम उद्योग
जयराम रमेशग्रामीण विकास
गुलाम नबी आझादआरोग्य आणि कुटुंबकल्याण
सुशीलकुमार शिंदेऊर्जा
सलमान खुर्शीदकायदा आणि अल्पसंख्याक व्यवहार
फारुख अब्दुल्लाअपारंपरिक ऊर्जा
जयपाल रेड्डीपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
वायलर रविपरदेशस्थ भारतीय व्यवहार
अजित सिंहनागरी हवाई वाहतूक (अतिरिक्त कार्यभार)
बेनीप्रसाद वर्मापोलाद
कपिल सिबलमनुष्यबळ विकास, दूरसंपर्क
वीरप्पा मोईलीकंपनी व्यवहार
अंबिका सोनीमाहिती आणि प्रसारण
मल्लिकार्जुन खरगेकामगार आणि रोजगार
सी पी जोशीरस्ते वाहतूक आणि महामार्ग
विलासराव देशमुखविज्ञान आणि तंत्रज्ञान
आनंद शर्मावाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग (अतिरिक्त कार्यभार)
प्रफुल पटेलअवजड उद्योग
कुमारी सेलजासांस्कृतिक, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन
सुबोधकांत सहायपर्यटन
जी के वासनजलवाहतूक
पवनकुमार बन्सलसंसदीय कामकाज, जलसंपदा
मुकुल वासनिकसामाजिक न्याय आणि सबलीकरण
व्ही किशोरचंद्र देवआदिवासी विकास, पंचायती राज
एम के अळगिरीखते आणि रसायने
श्रीप्रकाश जयस्वालकोळसा
कमल नाथनगरविकास
मोंटेकसिंग अहलुवालिया (कॅबिनेट दर्जा)नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष
नंदन निलेकणी (कॅबिनेट दर्जा)युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया
  राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) 
जयंती नटराजनपर्यावरण आणि वने
दिनशा पटेलखाणकाम
कृष्णा तीरथमहिला आणि बालविकास
के व्ही थॉमसग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
अजय माकनक्रीडा आणि युवक कल्याण
श्रीकांत जेनासांख्यिकी आणि कार्यक्रम अमलबजावणी
------पेयजल, स्वच्छता
पबन सिंग घाटोवारईशान्य भारत विकास
   राज्यमंत्री 
नमो नारायण मीणाअर्थ
एस पालनीकमअर्थ
मलपल्ली रामचंद्रनगृह
जीतेंद्र सिंगगृह
अहमदपरराष्ट्र व्यवहार
परनीत कौरपरराष्ट्र व्यवहार
व्ही नारायणस्वामीसंसदीय कामकाज आणि नियोजन
जोतिरादित्य सिंदियावाणिज्य आणि उद्योग
दुग्गुबत्ती पुरंदेश्वरीमनुष्यबळ विकास
के एच मुनियप्पारेल्वे
पानाबाका लक्ष्मीवस्त्रोद्योग
एम एम पाल्लम राजूसंरक्षण
सौगात रॉयनगरविकास
जीतीन प्रसादपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
साई प्रताप अण्णयगिरीपोलाद
हरीश रावतकामगार आणि रोजगार
भारतसिंह सोळंकीऊर्जा
महादेव खंडेलरस्ते वाहतूक आणि महामार्ग
शिशिर अधिकारीग्रामीण विकास
सुलतान अहमद पर्यटन
चौधरी मोहन जाटुआमाहिती आणि प्रसारण
एस जगतरक्षकनमाहिती आणि प्रसारण
डी नेपोलियनसामाजिक न्याय आणि सबलीकरण
एस गांधीसेल्वनआरोग्य आणि कुटुंबकल्याण
तुषार चौधरी आदिवासी विकास
सचिन पायलटमाहिती आणि दूरसंपर्क
मिलिंद देवरामाहिती आणि दूरसंपर्क
मुकुल रॉयजलवाहतूक
प्रतिक पाटीलकोळसा
आर पी एन सिंगपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
व्हिन्सेंट पालाजलसंपदा, अल्पसंख्याक व्यवहार
प्रदीप जैन ग्रामीण विकास
अगाथा संगमाग्रामीण विकास
अश्विनी कुमारनियोजन, विज्ञान आणि तंत्रज्ञान
के सी वेणुगोपालऊर्जा
चरणदास महंतकृषी आणि अन्नप्रक्रिया
राजीव शुक्लासंसदीय कामकाज
  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (1 पोस्टेड ):

dilip prabhavale_kolhapur on 12 July, 2011 11:34:42 PM
avatar
मंत्रिमंडल यदि सर्वात अगोदर व् अतिशय चांगल्या प्रकारे जाहिर केल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
2.75