पहिले पान | हेल्पलाइन | आपला महाराष्ट्र | असे आहे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ...

असे आहे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ...

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image Facebook this storyFacebook this story

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्व कॅबिनेट व राज्यमंत्र्यांची खातेवार यादी...

मुख्यमंत्री

खाती
पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाणनगरविकास, गृहनिर्माण, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, गलिच्छ वस्ती सुधारणा, घरदुरुस्ती व पुनर्बांधणी, नागरी कमाल जमीन धारणा, परिवहन, खनिकर्म, मराठी भाषा, विधी व न्याय, माजी सैनिकांचे कल्याण व अन्य कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विषय

 

उपमुख्यमंत्री

खाती
अजित पवारअर्थ  नियोजन, ऊर्जा

 

 

कॅबिनेट मंत्री

खाती
नारायण राणे  उद्योग, बंदरे, रोजगार व स्वयंरोजगार
आर. आर. पाटीलगृह
छगन भुजबळ    सार्वजनिक बांधकाम, पर्यटन
पतंगराव कदमवने, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
शिवाजीराव मोघे   सामाजिक न्याय, विमुक्त भटक्या जमाती व अन्य मागासवर्गीय कल्याण, व्यसनमुक्ती कार्ये
राधाकृष्ण विखे-पाटील  कृषी आणि पणन
जयंत पाटील  ग्रामीण विकास
हर्षवर्धन पाटील   सहकार, विधिमंडळ कामकाज
गणेश नाईक    उत्पादन शुल्क आणि अपारंपरिक ऊर्जा
बाळासाहेब थोरात  महसूल, खारजमीन
लक्ष्मणराव ढोबळे पाणी पुरवठा स्वच्छता
जयदत्त क्षीरसागर  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
मनोहरराव नाईक  अन्न औषध प्रशासन
डॉ. विजयकुमार गावित   वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन
सुनील तटकरेजलसंपदा (कृष्णा खोरे वगळून)
रामराजे नाईक-निंबाळकर  जलसंपदा (कृष्णा खोरे)
बबनराव पाचपुते आदिवासी विकास
राजेश टोपे   उच्च तंत्रशिक्षण
राजेंद्र दर्डा शालेय शिक्षण
नसीम खान  वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक कल्याण आणि औकाफ
सुरेश शेट्टीसार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, राजशिष्टाचार
हसन मुश्रीफ  कामगार आणि विशेष सहाय्य
नितीन राऊत  रोजगार हमी योजना, जलसंधारण
मधुकर चव्हाण पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय
पद्माकर वळवीक्रीडा व युवक कल्याण, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य
वर्षा गायकवाडमहिला व बालकल्याण 
 

राज्यमंत्री

खाती
रणजीत कांबळे पाणीपुरवठा आणि स्वच्छता, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम
भास्कर जाधवनगरविकास, वने, बंदरे, खारजमीन, संसदीय कार्य, क्रीडा व युवक कल्याण, माजी सैनिकांचे कल्याण, विधी व न्याय
प्रकाश सोळंकेमहसूल, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, सहकार, पणन, वस्त्रोद्योग
सचिन अहिरगृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधारणा, घरदुरुस्ती व पुनर्बांधणी, नागरी कमाल जमीन धारणा, उद्योग, खनिकर्म, सामाजिक न्याय, पर्यावरण, विमुक्त भटक्या जाती व अन्य मागासवर्गीयांचे कल्याण, व्यसनमुक्ती कार्य
फौजिया खानसामान्य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण आणि अल्पसंख्याक विकास (औकाफसह)
गुलाबराव देवकरकृषी, पदुम, जलसंधारण, रोजगार व स्वयंरोजगार, परिवहन
सतेज पाटीलगृह (शहरे व ग्रामीण), ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन
राजेंद्र मुळकअर्थ व नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, विधिमंडळ कामकाज, उत्पादनशुल्क
राजेंद्र गावितआदिवासी विकास, कामगार, पाणलोट क्षेत्र विकास, फलोत्पादन
डी पी सावंतवैद्यकीय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, विशेष सहाय्य, अपारंपरिक ऊर्जा
 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (4 पोस्टेड ):

sachin on 22 June, 2011 11:40:28 AM
avatar
बाबा : काय रे, तुझी आई कुठे आहे?

गंपू : आई वारली!

बाबा : काय? मग मला कळवलं का नाहीस?

गंपू : मला वाटलं, तुम्हाला सरप्राइज द्यावं!!

आज दिनाक २२ जून महाराष्ट्र टाइम्स मध्ये दिलेला जोक एक प्रकार आईचा अपमान आहे इतक्या नामाकीत पेपरने असे विनोद छापणे चुकीचे आहे
suraj ambekar on 14 April, 2012 12:30:49 PM
avatar
आपन हे सर्वे पाठ करा
Rajesh Bhagat on 03 May, 2012 07:52:09 AM
avatar
मराठी भाषे मधून आम्हा मराठी बांधवांना महाराष्ट्राची माहिती इन्तेर्नाते वर प्राप्त करूँ दिल्याबद्दल धन्यवाद.महाराष्ट्रातील प्रतेक महिन्याच्या राजकीय व अन्य घडामोडी सविस्तार देण्यात याव्यात ही विनंती. धन्यवाद....जय महाराष्ट्र.
ajay deshmukh on 08 May, 2012 09:01:23 AM
avatar
farach छान

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
2.00