महाराष्ट्रातील सर्व तालुके...
08 October, 2011 09:40:00 PM
प्रहार
फॉन्ट साईज
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील तालुके महसुली विभागांनिहाय जाणून घ्या...
मुंबई शहर
मुंबई उपनगर- कुर्ला, बोरिवली, अंधेरी
ठाणे- ठाणे शहर, वसई, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, वाडा,जव्हार, मोखाडा, पालघर, डहाणू,तलासरी,उल्हासनगर,अंबरनाथ,विक्रमगड (जिल्ह्याचे मुख्यालय- ठाणे) रायगड- पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव,रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा (जिल्ह्याचे मुख्यालय- अलिबाग)
पुणे- हवेली, आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, ,दौंड, पुरंदर, बारामती, भोर, मावळ, मुळशी, वेल्हे. (जिल्ह्याचे मुख्यालय- पुणे) सातारा- सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण, माण, खटाव,कोरेगांव, पाटण, जावळी, खंडाळा (जिल्ह्याचे मुख्यालय- सातारा) सांगली- कडेगाव, जत, मिरज, वाळवा, तासगाव, इस्लामपूर, शिराळा, खानापूर( विटा), पलुस, कवठेमहांकाळ, आटपाडी (जिल्ह्याचे मुख्यालय- सांगली)
कोल्हापूर- आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी,शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले (जिल्ह्याचे मुख्यालय- कोल्हापूर) सोलापूर- अक्कलकोट, उत्तर सोलापूर,करमाळा,दक्षिण सोलापूर,पंढरपूर,बार्शी, मंगळवेढा,माढा,,माळशिरस,मोहोळ,सांगोला (जिल्ह्याचे मुख्यालय- सोलापूर)
नाशिक- नाशिक, इगतपुरी , कळवण, चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी ,देवळा, नांदगाव, निफाड, पेठ, मालेगाव, येवला, सटाणा, सिन्नर, सुरगाणा. (जिल्ह्याचे मुख्यालय- नाशिक) अहमदनगर- नगर, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहाता, राहुरी, शेवगांव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर. (जिल्ह्याचे मुख्यालय- अहमदनगर) जळगाव- जळगाव, चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, भुसावळ,मुक्ताईनगर,अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, बोदवड (जिल्ह्याचे मुख्यालय- जळगाव)
नांदेड- नांदेड, अर्धापूर,भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा,माहूर, मुदखेड, मुखेड, नायगाव, उमरी (जिल्ह्याचे मुख्यालय- नांदेड)
बुलडाणा- बुलडाणा, खामगांव, चिखली, संग्रामपूर,सिंदखेडराजा, देउळगांव, राजा, नांदुरा, मोताळा, मलकापूर, लोणार, जळगाव-जामोद, शेगांव (जिल्ह्याचे मुख्यालय- बुलडाणा) यवतमाळ- उमरखेड, झरी,जामणी, घाटंजी, आर्णी, केळापूर, कळंब, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, यवतमाळ, महागांव, मारेगांव, राळेगांव. (जिल्ह्याचे मुख्यालय- यवतमाळ) अमरावती- चांदुर बाजार, चांदुर रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अमरावती, तिवसा, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, मोर्शी, वरुड (जिल्ह्याचे मुख्यालय अमरावती)
नागपूर- नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, सावनेर, कळमेश्वर, नरखेड, काटोल, पारशिवनी, रामटेक, हिंगणा मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही (जिल्ह्याचे मुख्यालय- नागपूर) चंद्रपूर- चंद्रपूर, वरोरा, भद्रावती,चिमूर,नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावली राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर (जिल्ह्याचे मुख्यालय- चंद्रपूर) गडचिरोली- गडचिरोली, अहेरी, कोरची, धानोरा, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, एटापल्ली, कुलचेरा, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), सिरोंचा (जिल्ह्याचे मुख्यालय- गडचिरोली)
Marathi Online News
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा