पहिले पान | हेल्पलाइन | उपयुक्त | आधारकार्ड कसे मिळवाल?

आधारकार्ड कसे मिळवाल?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image Facebook this storyFacebook this story

आधारकार्ड मिळवण्यासाठी नागरिकाला कोणत्या औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील याचा थोडक्यात लेखाजोखा...

  • प्रत्येक भारतीय नागरिकाला विशेष ओळखपत्र (यूआयडी) अर्थात आधार कार्ड देण्यासाठी भारत सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. आधारकार्ड मिळवण्यासाठी नागरिकाला कोणत्या औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील याचा थोडक्यात लेखाजोखा... 

1) कागदपत्रांची पडताळणी

2) बोटाच्या ठशांसाठी बायोमेट्रिक स्कॅनिग

3) आयरिस अर्थात चेह-याचे बायोमेट्रिक स्कॅनिंग

4) छायाचित्रे काढणे

या प्रक्रियेची सचित्र माहिती बघण्यासाठी लॉग ऑन करा http://www.iaadhaar.com/how-to-get-aadhaar/वर

आधारकार्डासाठी आवश्यक ओळखपत्रे (यादीपैकी कोणतेही एक)

  • पासपोर्ट
  • पॅनकार्ड
  • रेशन कार्ड (फोटोसह)
  • मतदार ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • सरकारी फोटो ओळखपत्र
  • रोजगार हमी योजनेचे कार्ड
  • मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेचे ओळखपत्र
  • शस्त्राचा परवाना
  • फोटो असलेले एटीएम कार्ड
  • फोटो असलेले क्रेडिट कार्ज
  • निवृत्तीवेतनधारकांचे फोटो कार्ड
  • स्वातंत्र्यसैनिकांचे फोटोकार्ड
  • किसान फोटो पासबुक
  • टपालखात्याने जारी केलेले पत्त्याचे कार्ड (यावर फोटो आवश्यक)

निवासाचे दाखले (यापैकी कोणताही एक)

  • पासपोर्ट
  • बँक स्टेटमेंट
  • टपाल खात्याचे खातेबुक/पासबुक
  • रेशनकार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • सरकारी फोटो ओळखपत्र
  • विजेचे बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नसावे)
  • पाण्याचे बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नसावे)
  • लँडलाइन टेलिफोनचे बिल  (तीन महिन्यांपेक्षा जुने नसावे)
  •  मालमत्ता कराची रिसिट  (तीन महिन्यांपेक्षा जुनी नसावी)
  • क्रेडिट कार्डाचे स्टेटमेंट  (तीन महिन्यांपेक्षा जुने नसावे)
  • विम्याची पॉलिसी
  • बँकेच्या लेटरहेडवरील मॅनेजरच्या सहीचे पत्र
  • मान्यताप्राप्त कंपनीच्या लेटरहेडवरील पत्र
  • मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेच्या लेटरहेडवरील पत्र
  •  रोजगार हमी योजनेचे कार्ड
  • शस्त्राचा परवाना
  • निवृत्तीवेतनधारकांचे कार्ड
  • किसान पासबुक
  • खासदार, आमदार किंवा राजपत्रित अ दर्जाच्या अधिका-याचे लेटरहेडवरील पत्र
  • ग्रामपंचायत अथवा समकक्ष प्राधिकरणाचे पत्त्याचा पुरावा देणारे प्रमाणपत्र
  • प्राप्तिकर पडताळणी आदेश
  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र
  • नोंदणीकृत विक्री किंवा भाडेतत्त्वाचा करार
  • जात अथवा अधिवासाचे प्रमाणपत्र (यावर फोटो असावा)

जन्मतारखेचा दाखला (वैकल्पिक) : (खालीलपैकी कोणताही एक)

  • जन्माचा दाखला
  • पासपोर्ट
  • शाळा सोडल्याचा दाखला

आधारकार्डासाठी नोंदणी करून घेणा-या सरकारी कार्यालयांची यादी बघण्यासाठी क्लिक करा... http://uidai.gov.in/index.php?option=com_content&view=article&id=148&Itemid=169 

यासंदर्भातील अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक-

    • दूरध्वनी क्रमांक- 1800-180-1947
    • फॅक्स – 080-2353 1947
    • पत्र पाठवण्यासाठी पत्ता– पोस्ट बॉक्स नंबर 1947, मुख्य टपाल कार्यालय, बंगळूरु- 560001
    • ईमेल - help@uidai.gov.in

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0