वाचकांच्या कॅमे-यातून
पावसाळ्यात घाटातील वातावरण पाहण्यासारखं असतं. घाटात आधीच अंधार असतो, त्यात पावसाळी वातावरणाचं धुकं दाटल्यामुळे अंधारमिश्रीत गडद अंधार निर्माण होऊन समोरचं काही अंतरावरील दिवसाही दिसेनासं होतं. गाडीच्या हेडलाइट्सच्या प्रकाशामुळे समोरचं दिसतं म्हणून वाहन चालवणं जमतं पण तेही सावकाश. माळशेज घाटातील हाच अनुभव कॅमे-यात टिपलाय संदेश हडकर यांनी.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा