वाचकांच्या कॅमे-यातून
समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटू लागलं आहे. आपल्या पाल्याला शिक्षण तेही चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या शाळेत मिळावं म्हणून अनेक पालकांची धडपड सुरू असते. त्यासाठी घरापासून दूर असलेली शाळाही निवडली जाते. या शाळेत जाण्यासाठी मग आधार घेतला जातो कुठल्या तरी वाहनाचा. पण इथे तर चक्क हातगाडीवरून हे चिमुकले विद्यार्थी शाळेला जात आहेत. हे छायाचित्र कॅमे-यात टिपलंय उदय राऊळ यांनी.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा