पहिले पान | जनरल

जनरल

रिक्षाचालकाकडून पोलिसाला पेटवण्याचा प्रयत्न

11 February, 2012 06:50:00 AM
नाशिकमधील मध्यवर्ती बस स्टँड (सीबीएस) परिसरात शुक्रवारी सकाळी रिक्षा पार्किंग करताना झालेल्या वादातून रिक्षाचालकाने थेट वाहतूक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस उस्मानाबादमध्ये आमनेसामने

31 January, 2012 11:09:00 AM उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने लढत असून महायुतीही लढण्यास सज्ज झाली आहे. ...
आणखी वाचा

रेल्वेची तिकिटे मोबाइलवर..

03 January, 2012 08:15:00 PM तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सर्व सुविधा घरपोच मिळत असताना तिकिट बुकिंग तरी त्याला कसे अपवाद ठरेल. त्यामुळेच आता तुमच्या मोबाइलवर तुम्हाला रेल्वेची तिकिटे बुक करता येणार आहेत. ...
आणखी वाचा

राशीभविष्य, 14 डिसेंबर 2011

14 December, 2011 12:30:00 AM दैनंदिन राशीभविष्य...
आणखी वाचा
image

अमेरिकेचा नवा प्रियकर!

19 November, 2011 06:06:00 PM फोर्ड कंपनीच्या सांगण्यावरून अमेरिकन सरकारनं मोदीला जे प्रशस्तीपत्रक दिलंय, त्याच्यामागे मोदींनी फोर्ड कंपनीला दिलेल्या सवलती अवाजवी आहेत. दरवर्षी फोर्ड कंपनीनं एक लाख गाडय़ा निर्माण केल्यास प्रत्येक गुज्जुभाईंला प्रत्येक वर्षी रुपये 160/- त्या सर्टिफिकेटचं कर्ज म्हणून फेडावे लागणार आहेत. मोदींचं अनुकरण इतर मुख्यमंत्री करू लागल्यास नवा साम्राज्यवाद अवतरण्यास वेळ लागणार नाही....
आणखी वाचा

नेत्यांचा दहीकाला अन् लाखोंची बक्षिसे

18 August, 2011 10:55:00 AM गोपाळकाल्याचा उत्सव काही दिवसांवर आला आहे. मुंबईसह ठाणेकर या ‘ग्लोबल इव्हेंट’साठी सज्ज झाले आहेत....
आणखी वाचा

महिना उलटूनही दहशतवादी मोकाटच

13 August, 2011 10:00:00 AM दादर, ऑपेरा हाऊस व जव्हेरी बाजारातील साखळी बॉम्बस्फोट सहा नवप्रशिक्षित दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, बॉम्बस्फोटाच्या घटनेला 13 ऑगस्ट रोजी महिना उलटूनही या नवप्रशिक्षित दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही....
आणखी वाचा
image

विद्यार्थ्यांना प्रदूषणाविषयी जागरूक करणे गरजेचे

05 November, 2010 06:30:00 AM फटाक्यांमुळे होणा-या प्रदूषणाबाबत भारतीय पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्याशी केलेली बातचित...
आणखी वाचा
image

सुप्तमन

30 September, 2010 05:15:00 AM होमिओपॅथी एक चिकित्सापद्धती. समचिकित्साशास्त्र यामध्ये मनाचे तीन भाग केलेले आहेत. 1) भावना, 2) बुद्धी, 3) सुप्तमन. मन-शरीर-आत्मा यांच्यात असंतुलन झाले की आजार होतात. आत्मकेंद्रित वृत्ती शारीरिक क्रियांमध्ये अडथळे आणते. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जर प्रत्येकाने विचार केला तर त्याला शारीरिक-मानसिक व्याधींचा त्रास होणारच नाही....
आणखी वाचा

अनंत चतुर्दशीला 24 रस्ते वाहतुकीस बंद

16 September, 2010 10:30:00 AM मुंबई शहरात दहशतवादी घुसल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असतानाच गणपती विसर्जनदिवशीही विशेष काळजी घेण्यात येणार आहे. प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे चौपाट्यांसह महत्त्वाच्या ठिकाणी 37 टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. तसेच, या दिवशी 24 रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहआयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. ...
आणखी वाचा
1 2 next total: 13 | displaying: 1 - 10