PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: जनरल नातं आई आणि मुलीचं ================================================================================ प्रिया ठाकूर on 17 May, 2012 07:50:00 AM स्त्रीभ्रूणहत्या ही वंशाचा दिवा म्हणजे मुलगा, या गैरसमजुतीतून केली जात आहे. त्यामुळे मुलींची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मुलीला परक्याचं धन म्हणून डिवचणारे लोक अजूनही समाजात आहेत. त्या अजाण लोकांना कोणीतरी जाऊन समजवावं की, अशा कितीतरी मुली आहेत, ज्या काबाडकष्ट करून आपल्या आई-वडिलांना सांभळत आहेत. मुली पुढे जाऊन आई होतात. मोठय़ा कष्टांनी मुलांना वाढवतात. स्त्रीच्या रूपांवर प्रकाशझोत टाकण्याचा केलेला हा प्रयत्न. वाचकांच्या कॅमे-यातून ================================================================================ रिया जाधव on 14 May, 2012 12:45:00 AM पशू-पक्षी-झाडे-वेली यांची निसर्गाने वैविध्यपूर्णतेने रचना केलेली दिसते. विविधरंगी आणि निरनिराळ्या आकाराची फुले पाहायला मिळतात. काही आपल्या विशिष्ट गुणधर्मामुळे सरस ठरतात. तर ब-याचशा फुलांचा औधष बनवण्यासाठी सचिन ================================================================================ प्रहार फोटो on 01 May, 2012 10:45:00 PM यश किंवा अपयश हाताळण्याचे तंत्र घरच्यांकडून शिकलो, असे विक्रमवीर सचिन तेंडुलकरने पुण्यात मंगळवारी झालेल्या सत्कारावेळी सांगितले. गडचिरोलीत गुप्तधनासाठी हत्या? ================================================================================ प्रहार वार्ताहर on 28 April, 2012 07:15:00 PM गडचिरोलीतील कोपरअली भागात गुप्तधन मिळवण्यासाठी मुलीची हत्या करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. युवराजचा सराव आठवडाभरात ================================================================================ पीटीआय on 22 April, 2012 01:10:00 AM कर्करोगावरील उपचारानंतर मायदेशात परतलेला भारताचा अष्टपैलू युवराज सिंग येत्या एक - दोन आठवड्यात सरावाला सुरुवात करणार आहे. होर्डिग्ज हटवताना पालिका कर्मचा-यांना संरक्षण द्या! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 07 April, 2012 10:01:00 AM मुंबईतील बेकायदा होर्डिग्जवर कारवाई करताना पालिका कर्मचा-यांना आवश्यक पोलिस संरक्षण देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. लवकरच कोळसा नियंत्रक विधेयक ================================================================================ पीटीआय on 26 March, 2012 11:55:00 PM कोळशातील गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकार लवकरच कोळसा नियंत्रक विधेयक आणणार आहे. जोशी, वैद्य यांच्यावरच पराभवाचा रोख ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 24 February, 2012 05:30:00 AM दादर- माहीमच्या पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असला तरी त्याचा केंद्रबिंदू शिवसेना नेते खासदार मनोहर जोशी व विभागप्रमुख मिलिंद वैद्य हेच असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेचा नवा प्रियकर! ================================================================================ निरंजन तोलिया on 19 November, 2011 06:06:00 PM फोर्ड कंपनीच्या सांगण्यावरून अमेरिकन सरकारनं मोदीला जे प्रशस्तीपत्रक दिलंय, त्याच्यामागे मोदींनी फोर्ड कंपनीला दिलेल्या सवलती अवाजवी आहेत. दरवर्षी फोर्ड कंपनीनं एक लाख गाडय़ा निर्माण केल्यास प्रत्येक गुज्जुभाईंला प्रत्येक वर्षी रुपये 160/- त्या सर्टिफिकेटचं कर्ज म्हणून फेडावे लागणार आहेत. मोदींचं अनुकरण इतर मुख्यमंत्री करू लागल्यास नवा साम्राज्यवाद अवतरण्यास वेळ लागणार नाही. महिना उलटूनही दहशतवादी मोकाटच ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 13 August, 2011 10:00:00 AM दादर, ऑपेरा हाऊस व जव्हेरी बाजारातील साखळी बॉम्बस्फोट सहा नवप्रशिक्षित दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, बॉम्बस्फोटाच्या घटनेला 13 ऑगस्ट रोजी महिना उलटूनही या नवप्रशिक्षित दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.