जनरल
विद्यार्थ्यांना प्रदूषणाविषयी जागरूक करणे गरजेचे
05 November, 2010 06:30:00 AM
फटाक्यांमुळे होणा-या प्रदूषणाबाबत भारतीय पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्याशी केलेली बातचित
सुप्तमन
30 September, 2010 05:15:00 AM होमिओपॅथी एक चिकित्सापद्धती. समचिकित्साशास्त्र यामध्ये मनाचे तीन भाग केलेले आहेत. 1) भावना, 2) बुद्धी, 3) सुप्तमन. मन-शरीर-आत्मा यांच्यात असंतुलन झाले की आजार होतात. आत्मकेंद्रित वृत्ती शारीरिक क्रियांमध्ये अडथळे आणते. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जर प्रत्येकाने विचार केला तर त्याला शारीरिक-मानसिक व्याधींचा त्रास होणारच नाही....अनंत चतुर्दशीला 24 रस्ते वाहतुकीस बंद
16 September, 2010 10:30:00 AM मुंबई शहरात दहशतवादी घुसल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असतानाच गणपती विसर्जनदिवशीही विशेष काळजी घेण्यात येणार आहे. प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे चौपाट्यांसह महत्त्वाच्या ठिकाणी 37 टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. तसेच, या दिवशी 24 रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहआयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. ...सागराच्या अंतरंगाचा अवकाशातून वेध!
06 September, 2010 07:20:00 AM समुद्राचे भीषण असे रौद्र रूप आपला थरकाप उडवते.. हा रोमांचकारी अनुभव आहे वरळीच्या विज्ञान ओडिसीत शुक्रवारपासून दाखल झालेल्या ‘दी लिव्हिंग सी’ चित्रपट पाहतानाचा. डोम थिएटरमध्ये 70 एमएमच्या वर्तुळाकार पडद्यावर हा चित्रपट पाहताना आपण जणू खरोखरच समुद्रात शिरलेलो असतो....मस्त कलंदर
05 September, 2010 08:05:00 AM चंद्रकांत खोत म्हटलं की, सर्वात आधी आठवतो‘अबकडइ’ हा वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक. महाराष्ट्रातल्या वाचकांच्या जिव्हाळ्याच्या आणि त्यांना विचार प्रवृत्त करणा-या विषयावर दिवाळी अंक काडून खोतांनी रसिक वाचकांच्या मनात घर केले होते. त्या चंद्रकांत खोतांचा सात सप्टेंबर रोजी सत्तरावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचे स्नेही अरुण कालवणकर यांचा हा विशेष लेख. ...बढतीअभावी नोकरदारांमध्ये वाढती निराशा
04 September, 2010 01:20:00 AM जवळपास 59 टक्के भारतीय व्यावसायिक यंदाच्या वर्षात आपल्या नोकरीला ‘राम राम’ करण्याची शक्यता असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. ...
मोस्ट कमेंटेड

