
जांभळा रंग : नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नऊव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. सिद्धीदात्री देवीला जांभळा रंग आवडतो. जांभळा रंग हा उत्साह, वैभव आणि एकमेकांमधील प्रेमाचे प्रतिक आहे. हा रंग मनाला शांती देतो.
‘आओ चले चुगली करे’ ग्रुप, मुंबई सेंट्रल
तावरे माय-लेक
पद्मश्री ऐताल
भीमाबाई विश्वासराव बी. डी. डी
मारुती विश्वासराव आणि नातेवाईक, सानपाडा, नवीमुंबई
योगिता परब
सिया परब






