कॉमेडियन कपिल शर्मावर बॉलिवूडमध्ये येणार बायोपिक

मुंबई : चित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. राजकारण, क्रीडा अशा क्षेत्रांवर बायोपिक बनवले जात आहे. याशिवाय फिल्म स्टार्सवरही बायोपिक बनवले जात आहेत.आता प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मावर लवकरच बायोपिक येणार आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) ला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. छोट्या पडद्याबरोबर कपिलने चित्रपटात देखील काम केले आहे. कपिल शर्मावर बनणाऱ्या या बायोपिकचे नाव फनकार असणार आहे. 2013 साली प्रदर्शित झालेला फुक्रे आणि 2017 साली आलेला फुक्रे रिटर्नचे दिग्दर्शक मृगदीप लाम्बा  'फनकार' दिग्दर्शित करणार आहे.

या चित्रपटात पंजाबच्या अमृतसरध्ये जन्म झालेल्या कपिल शर्माच्या संघर्षाबरोबर छोट्या पडद्यावरील सर्वात महागडा आणि यशस्वी कलाकारापर्यंतचा प्रवास  दाखवण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

BMC Water Pipeline Leakage : पाणी गळती दुरुस्तीच्या कामांसाठी घाटकोपरला २७ कोटींचा ‘बूस्टर’!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर भागातील जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या जल

Kandivali : स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन बस अपघातातील जखमी युवकावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचारास नकार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१

Kandivali : कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब रुग्णालयातील साहित्य खरेदीत गैरव्यवहार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून