यु-ट्यूब वर देवेंद्र फडणवीसांनी पार केला 222K सभासदांचा आकडा

मुंबई : सामाजिक माध्यम-डिजिटल संवाद यु-ट्यूब वर 222K सभासदांचा आकडा पार केल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केला.


ट्वीटर द्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमचा यु-ट्यूब परिवार आता 222K चा झाला आहे! प्रत्येक सदस्य आणि दर्शकांचे आभार! ही संधी साधत यु-ट्यूब ने मला गेल्या वर्षी पाठवलेल्या सिल्व्हर प्ले बटणाची झलक सादर करतो आहे. चला, सतत वृदिंगत होत राहू आणि महाराष्ट्राचे भले करण्याच्या प्रयत्नांशी जोडू या!"


अधिकृत यु-ट्यूब वाहिनी - https://www.youtube.com/c/DevendraFadnavis



देवेंद्र फडणवीसांचे सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय समर्थक आहेत. विविध सामाजिक माध्यमांद्वारे फडणवीस नागरिकांशी संवाद साधत असतात.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी