Promise Day निमित्त भन्नाट Memes व्हायरल

मुंबई : सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू आहे. सात दिवस प्रेमाचे वेगवेगळे प्रकार या आठवड्यात साजरे केले जातात. तर आज प्रॉमिस डे आहे. या दिवशी अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला वचन देत असतात. प्रॉमिस डे च्या दिवशी आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन अनेकजण देत असतात.


आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला आयुष्यभर साथ देण्याचे वचन द्यायचे असते. पण हल्लीच्या इंटरनेटच्या युगात लोक दोन दिवस एकमेकांसोबत धड राहात नाहीत. मग आयुष्यभर काय राहणार? कित्येक जण गेल्या वर्षीचा व्हॅलेंटाईन कोणा दुसऱ्यासोबत साजरा करत होते. अन् यावेळी त्यांच्यासोबत कोणी दुसरच आहे. याच पार्श्वभूमीवर काही जबराट मीम्स व्हायरल होत आहेत.




अनेकजण आपल्या जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण करत नाहीत. तर अनेकजणांचे वचन पूर्ण होते. पण यासंदर्भातील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मीम्स पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. या मीम्सवर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

 सोशल मीडियावर प्रॉमिस डे संदर्भात अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. अनेकांनी लहानपणी आपल्या आईने मारताना आपल्याला दिलेले प्रॉमिस आठवले आहे. जेव्हा आपण लहानपणी काहीतरी चुक करतो आणि आई आपल्याला मारते त्यावेळी आपण लपून बसतो. त्यानंतर आई आपल्याला म्हणते, "मारत नाही बाहेर ये..." हे सर्वांत मोठे आणि खतरनाक प्रॉमिस असायचे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता