Horoscope : राशीभविष्य, दि. ३० मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- रखडलेली कामे मार्गी लागतील.


 
वृषभ- राजकीय क्षेत्रात पद, अधिकार, सन्मान व प्रसिद्धी मिळू शकते.


 
मिथुन- जीवन साथीबरोबर चांगले संबंध राहतील.
कर्क- काहींना प्रवास घडेल, प्रवासात सतर्क राहावे लागेल.


 
सिंह- नव्या विचारांना चालना मिळेल.


 
कन्या- प्रत्येक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे.



 
तूळ- कार्यक्षेत्रात मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे.


 
वृश्चिक- रोजच्या कामकाजामध्ये संथपणा येऊ शकतो.


 
धनू- परिश्रमाचे मूल्य मिळेल.


 
मकर- आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक राहणे जरुरीचे आहे.

कुंभ- विचारपूर्वक पावले टाकल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील.

मीन- सर्वसामान्य दिवस, नोकरीत दिलासा मिळू शकतो.

Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६