Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ एप्रिल २०२३

दैदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- व्यवसाय धंद्यामध्ये काही चांगले सौदे हाती येतील.

वृषभ- अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
मिथुन- लहान-मोठ्या प्रवासाची शक्यता.

कर्क-आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा.
सिंह- चालू नोकरीमध्ये भाग्योदय होईल.

कन्या- कुटुंबातील गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
तूळ- कुटुंबातील तरुणांचे विवाह ठरतील.
वृश्चिक- विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

धनू- घरातील कामे-जबाबदाऱ्या वाढतील.

मकर- जुने वाहन बदलून नवीन वाहन घेता येईल.
कुंभ- साहित्यिक-कलाकार यांना प्रसिद्धी मिळेल.
मीन- आर्थिक व्यवहार सावधपणे करा.

 
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६