Horoscope : राशीभविष्य, दि. १७ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आपले कार्य वाढवण्यासाठी आपणास सुसंधी मिळेल.
वृषभ - आज जे कार्य कराल त्यामध्ये आपणास यश येई.
मिथुन - शुभ घटना घडतील.
कर्क - आर्थिक लाभाचे योग आहेत.
सिंह - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, त्यामुळे उत्साही, आनंदी राहाल.
कन्या - मानसिक अस्वस्थता जाणवेल.
तूळ - दैनंदिन कामे नीट होतील.
वृश्चिक - स्वतःच्या विचारावर ठाम राहा.
धनू - घरातील वातावरण समाधानकारक असेल.
मकर - आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका.
कुंभ - जोडीदाराचे सौख्य लाभेल.
मीन - कुठलाही निर्णय विचारपूर्वक घ्या.

 
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६