Horoscope : राशीभविष्य, दि. २६ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - गोड बोलूनच काम करून घ्यावे लागणार आहे.
वृषभ - मार्ग सापडतील, कामे पूर्ण होतील.
मिथुन - जास्तीची कामे मात्र तुम्हाला करावी लागणार आहेत.
कर्क - नवी कामे मिळतील, आर्थिक फायदा निश्चितच होणार आहे.
सिंह - प्रॉपर्टीच्या कामांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे.
कन्या - तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. तुमचे कौतुकपण होईल.
तूळ - कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करणे फायदेशीर ठरणार आहे.
वृश्चिक - तुमच्या कर्तृत्वाला उजाळा मिळणार आहे.
धनू - व्यक्तिगत घडामोडी स्वतःच्या नियंत्रणात ठेवा.
मकर - जिद्द व सातत्य यामुळे आपण काम पूर्ण करू शकता.
कुंभ - कामाचा उत्साह राहणार आहे.
मीन - कामामध्ये लक्ष केंद्रीत असेल, त्यामुळे कामे चांगली होतील.

 
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६