POCO M6 5G लाँचची तारीख झाली कन्फर्म, Flipkartवर होणार सेल

मुंबई: POCO लवकरच आपला नवा 5G स्मार्टफोन लाँच करत आहेत. कंपनीने आपल्या अपकमिंग फोनची लाँच डेट कन्फर्म केली आहे. याचे डिझाईन पाहता असे वाटत आहे की कंपनी याला रिब्रांड करून लाँच करेल. हा स्मार्टफोन २२ डिसेंबरला भारतात लाँच होईल. कंपनीने याचे पोस्टर जाहीर केले आहे.


हा हँडसेट फ्लिपकार्टवर सेल केला जाआल. कंपनीने रेडमी १३सीचे रिब्रांडेड व्हर्जनच्या रूपात लाँच करू शकते. जाणून घेऊया या स्मार्टफोनबाबत खास बात



POCO M6 5Gमध्ये काय आहे खास?


पोकोने या फोनचा टीझर लाँच केला आहे. फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. पोकोचे दुसरे फोनही फ्लिपकार्टवर उपलब्ध असतात. पोस्टरच्या इमेजबाबत बोलायचे झाल्यास हा डिव्हाईस पर्पल कलरमध्ये लाँच होऊ शकतो. दरम्यान, कंपनी याचा दुसरा व्हेरिएंट निश्चितपणे लाँच करणार.


स्मार्टफोनमध्ये मोठा कॅमेरा आयलँड मिळणार यात दोन सर्कुलर रिंग आणि पोकोची मोठी सी ब्राँडिंग पाहायला मिळेल. हँडसेट बॉक्सी डिझाईन आणि फ्लॅट एजसोबत मिळेल. स्मार्टफोन पोको ए५च्या सक्सेसरच्या रूपात येईल. कंपनीने आधीच पोको एम६ प्रो ५जी लाँच केला आहे.



किती असेल किंमत?


रिपोर्ट्सनुसार, हा हँडसेट रेडमी १३ सी ५जीचे रिब्राँडेड व्हर्जन असेल. जे नुकतेच भारतात लाँच झाले आहे. दोन्ही डिझाईन एकमेकांशी मिळतीजुळती आहेत.


रेडमी १३ सी ५जीला कंपनीने १०,९९९ रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीवर लाँच केले आहे. यात ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट आहे. तर हा फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १२,४९९ रूपयांमध्ये येते. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४९९९ रूपये आहे.



काय असतील फीचर्स?


या फोनमध्येही रेडमी १३ सी प्रमाणेच ६.७४ इंचाचा डिस्प्ले मिळू शकते. फोन ५०एमपी च्या ड्युअल रेयर कॅमेरा आणि ५ एमपीचा सेल्फी कॅमेरासह आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ६१००+ प्रोसेसर अस शकतो.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर