पंचांग
आज मिती माघ शुद्ध षष्ठी शके १९४५. चंद्र नक्षत्र अश्विनी योग शुक्ल. चंद्र राशी मेष. भारतीय सौर २६ माघ शके १९४५. गुरुवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ७.०७ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.३८ वा. मुंबईचा चंद्रोदय रा. १०.५८ वा. मुंबईचा चंद्रास्त दु. १२.१५ वा. राहू काळ २.१९ ते ३.४५. संत सेवालाल महाराज जयंती.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
|
मेष -कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने पार पाडल्या जातील.
|
|
वृषभ - आपल्या प्रियजनांसाठी मनसोक्त खर्च कराल.
|
|
मिथुन -नियोजित कामे वेगाने पार पाडू शकाल, कामाचा ताण जाणवू शकतो.
|
|
कर्क - ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडतील, आर्थिक लाभ संभवतात.
|
|
सिंह -कुटुंब परिवारात चांगल्या बातम्या येतील. आनंदात राहाल.
|
|
कन्या - अचानक धनलाभाचे योग आहेत.
|
|
तूळ - भाग्याची साथ मिळेल, असलेल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.
|
|
वृश्चिक - महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
|
|
धनू - आपल्याला इतरांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील.
|
|
मकर - व्यवसायास पोषक ठरणाऱ्या काही घटना घडतील.
|
|
कुंभ - दीर्घकाळ रखडलेले एखादे काम अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे.
|
|
मीन - शांतचित्ताने काम केल्यास विनाविलंब पूर्ण करू शकाल.
|