नवी मुंबईत डॅममध्ये बुडून तरूणाचा मृत्यू

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील दिघा-इलठण पाडा येथे एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. हरी ओम मोर्य वय(२४ वर्षे) असे या तरूणाचे नाव आहे. हरी ओम मोर्य ऐरोली येथे राहणारा होता.


पालिकेच्या हद्दीतील दिघा - इलठण पाडा येथे रेल्वेचा डॅममध्ये हरी ओम मोर्य आपल्या मित्रांसोबत दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी आला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.


सदर घटने संदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील अग्निशमन केंद्राला माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या हरी ओम मोर्य यांचा शोध घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने