Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४.

पंचांग


आज मिती माघ कृष्ण चतुर्थी शके १९४५. चंद्र नक्षत्र हस्त. योग गंड. चंद्र राशी कन्या भारतीय सौर ९ फाल्गुन शके १९४५. बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.५८, मुंबईचा चंद्रोदय ०९.४९ रात्री, मुंबईचा सूर्यास्त ०६.४३, मुंबईचा चंद्रास्त ०९.०३, सकाळी राहू काळ १२.५१ ते ०२.१९. संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.४९, राष्ट्रीय विज्ञान दिन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - अनुकूल दिवस. नोकरीत भाग्योदय होऊ शकतो.
वृषभ : आपल्या कार्यात येणाऱ्या समस्यांवर यशस्वीरीत्या मात करू शकाल.
मिथुन : बहुतेक क्षेत्रात यश संपादन कराल.
कर्क : राहत्या जागीबद्दलचे प्रश्न सुटतील.
सिंह : दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील.
कन्या : नोकरी-व्यवसायात आपल्या कामाची छाप पाडण्यात यशस्वी व्हाल
तूळ : नोकरी-व्यवसाय धंद्यानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील.
वृश्चिक : जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो.
धनू : महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल.
मकर : व्यवसाय-धंद्यात नवीन नियोजन उपयोगी पडेल.
कुंभ : प्रसिद्धी मिळू शकते, नवीन कामाचे करार होऊ शकतात.
मीन : तरुण-तरुणी आपल्या ध्येयाकडे यशस्वी प्रवास करतील. भाग्योदय.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६