Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक १५ मार्च २०२४.

पंचांग


आजमिती फाल्गुन शुद्ध षष्ठी शके १९४५. चंद्र नक्षत्र कृतिका. योग विषकंभ. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर २५ फाल्गुन शके १९४५. शुक्रवार, दिनांक १५ मार्च २०२४.मुंबईचा सूर्योदय स. ६.४६ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४८ वा. मुंबईचा चंद्रोदय रा. १०.२२ वा. मुंबईचा चंद्रास्त दु. ००.०६ वा. राहू काळ ११.१७ ते १२.४७. जागतिक ग्राहक दिन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष - धनलाभाचे योग असतील.
वृषभ : नशिबाची उत्तम साथ राहील.
मिथुन : आपली स्वप्ने पूर्ण होतील.
कर्क : जास्त अपेक्षा करू नका.
सिंह : प्रगती, उन्नती होईल.
कन्या : मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील.
तूळ : चांगली संधी प्राप्त होईल.
वृश्चिक : गृहसौख्य चांगले राहील.
धनू : स्वतःचे काम स्वतः करा.
मकर : अतिआत्मविश्वास टाळावा.
कुंभ : नवीन कल्पना सुचतील.
मीन : अध्यात्मिक उन्नती होण्याची शक्यता.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६